Homeताज्या बातम्यापंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून अनिल सावंत यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता..खा.शरद पवार करणार धक्का तंत्राचा...

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून अनिल सावंत यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता..खा.शरद पवार करणार धक्का तंत्राचा वापर

टीम सोलापूर आजतक
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघामध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार कोण याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा तर्कवितर्क बांधले गेले आहेत. यामध्ये सुरुवातीला माजी आमदार प्रशांतराव परिचारक, विठ्ठलचे माजी चेअरमन भागीरथ भालके, भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत या तिघांची प्रामुख्याने नावे आघाडीवर होती. नुकताच प्रशांत परिचारक आणि आमदार समाधान आवताडे यांच्यातील वाद मिटुन त्यांच्यात समेट झाला असल्यामुळे प्रशांत परिचारक स्पर्धेतून बाहेर गेले आहेत. यानंतर भगीरथ भालके आणि अनिल सावंत यांच्यात स्पर्धा सुरू आहे. पण पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा पर्यायाने राष्ट्रवादी तुतारीचा उमेदवार देताना खा.पवार हे अगदी सुरुवातीपासून नवीन चेहरा देणार असल्याचे संकेत देत आले आहेत. त्यामुळे अनिल सावंत यांनाच उमेदवारी मिळेल असा अंदाज वर्तविला जात आहे.

माजी आ. प्रशांत परिचारक आणि आमदार समाधान आवताडे यांच्यातील वाद मिटवून भाजपने मोठा गेम खेळला आहे. त्यामुळे शरद पवार हे धक्का तंत्राचा वापर करीत आहेत पण ते अगदी शांत डोक्याने करीत असल्याच्या चर्चा सध्या होत आहेत. याशिवाय माढा विधानसभा मतदारसंघातून विधान परिषदेचे आमदार रणजीतसिंह मोहिते-पाटील यांना उमेदवारी देण्याची माहिती मिळत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

तुतारी की कमळ… सोलापूर जिल्ह्यातील या नगरपालिकेच्या निकालासाठी लागली चक्क बुलेट गाडीची शर्यत

माळशिरस (तालुका प्रतिनिधी) माळशिरस तालुक्यातील अकलूज नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत मोहिते–पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि भाजप यांच्यात चुरशीची टक्कर पाहायला मिळाली. ही निवडणूक...

दादासाहेब इंगोले जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित, जिल्हा परिषद केंद्र शाळा नंदेश्वरच्या वतीने सत्कार

सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नंदेश्वर येथील उपशिक्षक दादासाहेब इंगोले यांना श्री. स्वामी समर्थ शासकीय व जिल्हा परिषद शिक्षक व सेवक सहकारी...

बजरंग चौगुले यांची काँग्रेसच्या तालुका उपाध्यक्षपदी फेरनिवड तर तालुका सरचिटणीसपदी आबासाहेब पाटील, नामदेव डांगे...

सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क ✍️ ✍️ ✍️ मंगळवेढा तालुका काँग्रेस कमिटीच्या तालुका उपाध्यक्षपदी नंदेश्वर येथील बजरंग चौगुले यांची फेर निवड करण्यात आली आहे. तसेच...

मंगळवेढा नगरपालिकेत तुतारीचा राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचा प्रवेश निश्चित, तुतारीचे उमेदवार प्रशांत यादव यांचेसह...

सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क मंगळवेढा नगरपालिका निवडणुकीकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. भाजप विरुद्ध तीर्थक्षेत्र विकास आघाडी अशी लढत सध्या होत आहे. मात्र सोलापूर...

खा.प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत नंदेश्वर येथे शनिवारी होणार काँग्रेसची आगामी जि.प. व पं.स. निवडणूक...

जय भवानी नवरात्र महोत्सव मंडळ नंदेश्वरच्या देवी अंबाबाई मंदिराच्या सभा मंडपाचे खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते होणार उद्घाटन सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क सोलापूर लोकसभा...

error: Content is protected !!