Homeसामाजिकअनिल सावंत यांची नंदेश्वर गावात सांत्वनपर भेट, माजी ग्रा.पं. सदस्य गुरुलिंग दोलतडे...

अनिल सावंत यांची नंदेश्वर गावात सांत्वनपर भेट, माजी ग्रा.पं. सदस्य गुरुलिंग दोलतडे यांच्या तब्येतीचीही केली चौकशी

नंदेश्वर / प्रतिनिधी : भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिल सावंत यांनी नंदेश्वर गावास भेट देत विविध सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडल्या. यावेळी त्यांनी नंदेश्वर येथील माजी ग्रामपंचायत सदस्य गुरुलिंग दोलतडे यांच्या तब्येतीची आवर्जून चौकशी करून त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशा सदिच्छा व्यक्त केल्या.

तसेच कोंडीराम पतसंस्थेचे चेअरमन बंडू करे यांचे वडील कै. दादा रामू करे यांच्या अलीकडील निधनाबद्दल सावंत यांनी करे कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेऊन दुःखात सहभागी होत त्यांना धीर दिला. याचप्रमाणे श्री संत दामाजी कारखान्याचे कर्मचारी सिद्धेश्वर शिंदे यांचे वडील कै. मारुती शिंदे यांच्या निधनाबद्दलही शिंदे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या.

या भेटीदरम्यान अनिल सावंत यांनी कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांच्या दुःखात सहभागी होत समाजाने एकमेकांच्या पाठीशी उभे राहणे हीच खरी माणुसकी असल्याचे मत व्यक्त केले. त्यांच्या या सांत्वनपर भेटींमुळे संबंधित कुटुंबीयांना मानसिक आधार मिळाला. यावेळी युवक नेते युवराज बंडगर, ग्रामपंचायत सदस्य तानाजी मोटे, परमेश्वर लेंडवे हे उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नंदेश्वर ग्रामपंचायतीसाठी विकासाची दूरदृष्टी असलेला सरपंच हवा : दादासाहेब मळगे यांची मागणी

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या नंदेश्वर ग्रामपंचायतीच्या सर्वांगीण व शाश्वत विकासासाठी सक्षम, दूरदृष्टी असलेला आणि सर्वसमावेशक विचारांचा उमेदवार सरपंच पदासाठी...

अनिल सावंत स्वगृही शिवसेनेत परतणार ?? कार्यकर्ते म्हणताहेत जिथे सन्मान नाही तिथे राहूच नका.

मंगळवेढा / प्रतिनिधी : पंढरपूर–मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील राजकारणात सध्या भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन तथा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल सावंत यांच्या भूमिकेबाबत...

बेलदार हॉस्पिटलमध्ये सर्पदंश झालेल्या रुग्णाला नवजीवन; डॉ. सचिन बेलदार आणि डॉ. अपेक्षा बेलदार यांचा...

मंगळवेढा / प्रतिनिधी : चार दिवसांपूर्वी सर्पदंशामुळे अत्यंत गंभीर अवस्थेत दाखल झालेल्या साठ वर्षीय रुग्णाला बेलदार हॉस्पिटलमधील डॉ. सचिन बेलदार आणि डॉ.अपेक्षा बेलदार यांच्या...

मंगळवेढ्याचे अस्थिरोगतज्ञ डॉ. नितीन चौंडे आरोग्यरत्न पुरस्काराने सन्मानित, सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील ख्यातनाम अस्थिरोग तज्ञ डॉ. नितीन चौंडे यांना साप्ताहिक रणयुग टाइम्सच्या वतीने प्रदान करण्यात येणाऱ्या “आरोग्यरत्न” या मानाच्या पुरस्काराने...

रणयुग टाईम्सने सत्यनिष्ठ, निर्भीड व संघर्षमय पत्रकारिता करत समाजात आपली वेगळी ओळख निर्माण केली ...

मंगळवेढा | प्रतिनिधी : साप्ताहिक रणयुग टाईम्स च्या १४ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात आमदार समाधान आवताडे यांनी मार्गदर्शन करत पत्रकारितेच्या भूमिकेवर सखोल भाष्य...

error: Content is protected !!