Homeशिक्षण-प्रशिक्षणनंदेश्वरची सोनाली दोलतडे हिचे एमपीएससीमध्ये उज्ज्वल यश, सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव

नंदेश्वरची सोनाली दोलतडे हिचे एमपीएससीमध्ये उज्ज्वल यश, सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव

नंदेश्वर / प्रतिनिधी : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत नंदेश्वर गावची भूमिपुत्री सोनाली जगन्नाथ दोलतडे हिने घवघवीत यश संपादन केले आहे. या परीक्षेत मुलींमधून संपूर्ण महाराष्ट्रात तिसरा क्रमांक, तर राज्यातून 39 वा क्रमांक मिळवत तिने उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

या यशाच्या जोरावर सौ. सोनाली दोलतडे यांची राजपत्रित कृषी अधिकारी या प्रतिष्ठित पदावर निवड झाली आहे. ग्रामीण भागातून येऊन कठोर परिश्रम, चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर तिने हे यश मिळवले असून तिची ही कामगिरी अनेक तरुण-तरुणींसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे.

तिच्या या यशाबद्दल नंदेश्वर गावासह परिसरात आनंदाचे वातावरण असून सर्व स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सेवानिवृत्त सुभेदार बिरा दोलतडे, सामाजिक कार्यकर्त्या रुक्मिणी दोलतडे, तात्यासाहेब दोलतडे, देवा दोलतडे, ॲड. सुभाष शेजाळ, ॲड. वंदना शेजाळ, कॅप्टन पंकज दोलतडे यांचेसह नंदेश्वर तसेच परिसरात सोनाली दोलतडेच्या पुढील शासकीय सेवेसाठी आणि उज्ज्वल वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोहार समाजाचा पंढरपूर उपविभागीय पोलीस कार्यालयावर आक्रोश मोर्चा, डी‌.वाय‌‌.एस.पी. प्रशांत ढगळे यांचे चौकशी करून...

पंढरपूर / तालुका प्रतिनिधी : पंढरपूर तालुक्यातील उंबरगाव येथे घडलेल्या एका संशयित मृत्यू प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून संबंधित आरोपीस तात्काळ अटक करावी, या...

झुंज एकाकी..बसवराज पाटील यांनी दिलेली एकाकी झुंज भोसे गटासह मंगळवेढा तालुक्याच्या राजकारणात कायम स्मरणात...

नंदेश्वर / बाबासाहेब सासणे : मंगळवेढा तालुक्यात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत भोसे गटातील लढत अत्यंत चुरशीची आणि लक्षवेधी ठरली. या गटात भारतीय...

प्रदीप खांडेकर यांनी घेतले चिंचली मायाक्का देवीचे दर्शन; भोसे गटातील अनेक नेतेमंडळींची उपस्थिती

नंदेश्वर /प्रतिनिधी : भोसे जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पक्षाच्या वतीने निवडणूक लढवून विजय मिळवल्यानंतर नवनिर्वाचित सदस्य प्रदीप खांडेकर यांनी चिंचली येथील मायाक्का देवीचे...

प्रदीप खांडेकर यांच्या विजयात ‘ नंदेश्वर पॅटर्न ‘ ठरला निर्णायक

नंदेश्वर/ प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यात सर्वाधिक लक्षवेधक आणि हायव्होल्टेज ठरलेल्या भोसे जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीत अखेर भाजपचे उमेदवार प्रदीप खांडेकर यांनी मोठे मताधिक्य मिळवित...

भोसे गटात कोण बाजी मारणार ? दोन्ही गटाकडून विजयाची दावे, जातीय समीकरणे ठरणार निर्णायक,...

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील सर्वाधिक लक्षवेधक ठरलेल्या भोसे जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. या गटात यंदा तिरंगी...

error: Content is protected !!