संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी सकाळी १० वाजल्यापासून महत्त्वाची बैठक होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीत संसदेचे अधिवेशन आणि इतर कामांवर चर्चा होऊ शकते. याशिवाय संसदेच्या अधिवेशनादरम्यान होणाऱ्या चर्चेच्या अजेंड्यांवरही बैठकीत विचार केला जाणार आहे. याशिवाय सरकारला सभागृहात कोंडीत पकडण्याची रणनीती आखण्याची शक्यता आहे.




















