Homeसामाजिकसांत्वनपर भेट...नंदेश्वर येथील दोलतडे कुटुंबीयांचे आ.समाधान आवताडे, मा.आ.प्रशांतराव परिचारक, काँग्रेसचे भगीरथ भालके,...

सांत्वनपर भेट…नंदेश्वर येथील दोलतडे कुटुंबीयांचे आ.समाधान आवताडे, मा.आ.प्रशांतराव परिचारक, काँग्रेसचे भगीरथ भालके, भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत, दामाजीचे व्हा.चेअरमन तानाजी खरात यांचेसह मान्यवरांनी केले सांत्वन..

नंदेश्वर /प्रतिनिधी
संत दामाजी कारखान्याचे विद्यमान संचालक श्री भिवानाना दोलतडे यांच्या पत्नी आणि श्री बागडेबाबा दूध संस्थेचे चेअरमन दादासाहेब दोलतडे आणि नंदेश्वरचे माजी सरपंच गेणा दोलतडे यांच्या मातोश्री तथा मंगळवेढा तालुका पंचायत समितीच्या माजी उपसभापती कै. इंदुबाई भिवानाना दोलतडे यांचे नुकतेच निधन झाले. यामुळे नंदेश्वर येथील दोलतडे यांच्या निवासस्थानी जाऊन आ.समाधान आवताडे, मा.आ.प्रशांतराव परिचारक, काँग्रेसचे भगीरथ भालके, भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत, दामाजीचे चेअरमन शिवानंद पाटील, दामाजीचे व्हा.चेअरमन तानाजी खरात यांचेसह

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंतनाना देशमुख, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा.सातलिंग शटगार, पंढरपूर मार्केट कमिटीचे सभापती हरीश गायकवाड, दामाजीचे संचालक राजेंद्र पाटील, तानाजी काकडे, नितीन पाटील यांचे सह विविध पक्षांचे पदाधिकारी अनेक गावचे सरपंच, उपसरपंच, दूध संस्थांचे चेअरमन, विविध सोसायटीचे चेअरमन या लोकांनी भेट देत सांत्वन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मंगळवेढा तालुक्यातील “ही” शाळा सुरू असते बारा महिने, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर यांची...

नंदेश्वर | प्रतिनिधी : जिल्हा परिषद शाळा बंडगरवाडी, नंदेश्वर या प्रशालेने बारा महिने नियमितपणे शाळा सुरू ठेवून एक आदर्श निर्माण केला असून, ग्रामीण भागातील...

मेल्यावर मदत करून काय उपयोग…मदत देण्याऐवजी त्याच निधीतून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या धोकादायक विहिरींवर सुरक्षा...

नंदेश्वर | प्रतिनिधी : तांदुळवाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत वाहन कोसळून जवळपास चौदा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या घटनेनंतर शासनाने मृतांच्या नातेवाईकांना सुमारे ४०...

नंदेश्वर ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावात राजकीय वातावरण तापले, सोशल मीडियावर झळकू लागले भावी सरपंच,...

नंदेश्वर | प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर गावात येत्या दोन ते तीन महिन्यांत ग्रामपंचायत निवडणूक होण्याची शक्यता असून, त्याच्या पार्श्वभूमीवर गावातील राजकीय वातावरण चांगलेच...

सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणेची टोलफ्री सेवा बंद होण्याच्या मार्गावर

सोलापूर / प्रतिनिधी : ग्रामीण भागातील नागरिकांना तातडीच्या सूचना देण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी महत्त्वाची ठरलेली सोलापूर जिल्ह्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणेची टोलफ्री सेवा निधीअभावी...

error: Content is protected !!