Homeराजकीयभोसे जिल्हा परिषद गटाला अनिल सावंत यांच्या नेतृत्वाची गरज – सुशिक्षित मतदार...

भोसे जिल्हा परिषद गटाला अनिल सावंत यांच्या नेतृत्वाची गरज – सुशिक्षित मतदार दादासाहेब मळगे यांचे प्रतिपादन

सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क…
आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोसे जिल्हा परिषद गटाला भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत यांच्या नेतृत्वाची गरज असल्याचे प्रतिपादन नंदेश्वर येथील सुशिक्षित मतदार एलआयसी विमा प्रतिनिधी दादासाहेब मळगे यांनी केले आहे.

वर्षानुवर्षे भोसे जिल्हा परिषद गटात प्रश्न प्रलंबित…
गेल्या अनेक वर्षांपासून भोसे जिल्हा परिषद गटातील आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा, रस्ते आदी मूलभूत सुविधा प्रलंबित अवस्थेत आहेत. या सर्व समस्यांना न्याय मिळवून देण्यासाठी खंबीर नेतृत्वाची गरज असल्याचे मत मळगे यांनी व्यक्त केले.

सामाजिक क्षेत्रात अग्रेसर..
सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेले, सर्वसामान्यांना वेळोवेळी मदतीचा हात देणारे अनिल सावंत हेच असे व्यक्तिमत्व आहे जे भोसे गटातील जनतेच्या समस्या शासन दरबारी प्रभावीपणे मांडू शकतात. त्यामुळे समविचारी आघाडी असो वा महाविकास आघाडी, अनिल सावंत यांनाच उमेदवारी देऊन या गटाच्या विकासाचा मार्ग मोकळा करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

अनिल सावंत यांच्या नेतृत्वाची गरज..
मळगे यांनी पुढे सांगितले की, भोसे जिल्हा परिषद गटाचा विकास, तरुणांच्या रोजगाराच्या संधी, शेतकऱ्यांच्या अडचणी यावर ठोस उपाययोजना करण्याची क्षमता अनिल सावंत यांच्या नेतृत्वात आहे. त्यामुळे त्यांचे नेतृत्व मिळणे ही काळाची गरज आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मंगळवेढा तालुक्यातील “ही” शाळा सुरू असते बारा महिने, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर यांची...

नंदेश्वर | प्रतिनिधी : जिल्हा परिषद शाळा बंडगरवाडी, नंदेश्वर या प्रशालेने बारा महिने नियमितपणे शाळा सुरू ठेवून एक आदर्श निर्माण केला असून, ग्रामीण भागातील...

मेल्यावर मदत करून काय उपयोग…मदत देण्याऐवजी त्याच निधीतून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या धोकादायक विहिरींवर सुरक्षा...

नंदेश्वर | प्रतिनिधी : तांदुळवाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत वाहन कोसळून जवळपास चौदा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या घटनेनंतर शासनाने मृतांच्या नातेवाईकांना सुमारे ४०...

नंदेश्वर ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावात राजकीय वातावरण तापले, सोशल मीडियावर झळकू लागले भावी सरपंच,...

नंदेश्वर | प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर गावात येत्या दोन ते तीन महिन्यांत ग्रामपंचायत निवडणूक होण्याची शक्यता असून, त्याच्या पार्श्वभूमीवर गावातील राजकीय वातावरण चांगलेच...

सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणेची टोलफ्री सेवा बंद होण्याच्या मार्गावर

सोलापूर / प्रतिनिधी : ग्रामीण भागातील नागरिकांना तातडीच्या सूचना देण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी महत्त्वाची ठरलेली सोलापूर जिल्ह्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणेची टोलफ्री सेवा निधीअभावी...

error: Content is protected !!