Homeराजकीयज्ञानेश्वर गरंडे यांची राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष ओबीसी सेलच्या तालुकाध्यक्षपदी निवड

ज्ञानेश्वर गरंडे यांची राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष ओबीसी सेलच्या तालुकाध्यक्षपदी निवड

मंगळवेढा (प्रतिनिधी)
नंदेश्वर गावचे सुपुत्र ज्ञानेश्वर गरंडे यांची राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष ओबीसी सेलच्या तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. मंगळवेढा येथे झालेल्या पक्षाच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात ही निवड जाहीर करण्यात आली.

मान्यवरांचे हस्ते निवडीचे पत्र…
यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील, माजी पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे, जिल्हाध्यक्ष वसंत देशमुख तसेच राष्ट्रवादीचे नेते अनिल सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत गरंडे यांना निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले.

राष्ट्रवादीचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणार – ज्ञानेश्वर गरंडे
निवडीनंतर बोलताना नूतन तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर गरंडे म्हणाले, “पक्षाचे संस्थापक शरदचंद्र पवार साहेब यांच्या विचारधारेचा प्रसार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून पक्षसंघटन अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला चांगले दिवस आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, असेही त्यांनी सांगितले. या निवडीबद्दल विविध स्तरातून ज्ञानेश्वर गरंडे यांचे अभिनंदन करण्यात येत असून पक्षात नवचैतन्य संचारले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

खडकी येथील गुरुदत्त अध्यात्मिक आश्रमात श्री दत्त जयंती उत्सव गुरुचरित्र अनुष्ठान सोहळा उत्साहात संपन्न

सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क खडकी येथील गुरुदत्त अध्यात्मिक आश्रमात श्री दत्त जयंती उत्सव गुरुचरित्र अनुष्ठान सोहळ्याची आज सांगता झाली. गुरुवार दिनांक ४ पासून या सोहळ्यास प्रारंभ...

तुतारी की कमळ… सोलापूर जिल्ह्यातील या नगरपालिकेच्या निकालासाठी लागली चक्क बुलेट गाडीची शर्यत

माळशिरस (तालुका प्रतिनिधी) माळशिरस तालुक्यातील अकलूज नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत मोहिते–पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि भाजप यांच्यात चुरशीची टक्कर पाहायला मिळाली. ही निवडणूक...

दादासाहेब इंगोले जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित, जिल्हा परिषद केंद्र शाळा नंदेश्वरच्या वतीने सत्कार

सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नंदेश्वर येथील उपशिक्षक दादासाहेब इंगोले यांना श्री. स्वामी समर्थ शासकीय व जिल्हा परिषद शिक्षक व सेवक सहकारी...

बजरंग चौगुले यांची काँग्रेसच्या तालुका उपाध्यक्षपदी फेरनिवड तर तालुका सरचिटणीसपदी आबासाहेब पाटील, नामदेव डांगे...

सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क ✍️ ✍️ ✍️ मंगळवेढा तालुका काँग्रेस कमिटीच्या तालुका उपाध्यक्षपदी नंदेश्वर येथील बजरंग चौगुले यांची फेर निवड करण्यात आली आहे. तसेच...

मंगळवेढा नगरपालिकेत तुतारीचा राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचा प्रवेश निश्चित, तुतारीचे उमेदवार प्रशांत यादव यांचेसह...

सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क मंगळवेढा नगरपालिका निवडणुकीकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. भाजप विरुद्ध तीर्थक्षेत्र विकास आघाडी अशी लढत सध्या होत आहे. मात्र सोलापूर...

error: Content is protected !!