Homeउद्योगशाश्वत विकासासाठी अवशेष मुक्त शेती करणे काळाची गरज - कृषीतज्ञ अजय आदाटे...

शाश्वत विकासासाठी अवशेष मुक्त शेती करणे काळाची गरज – कृषीतज्ञ अजय आदाटे यांचे शेतकऱ्यांना आवाहन…

अवशेष मुक्त शेती : एक नवीन विचार व्याख्यानमाला शिवाजी विद्यापीठात संपन्न.
(सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क)

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्यावतीने बायोटेक्नॉलॉजी विभागाने अवशेष मुक्त शेती : नवीन विचार या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. ॲग्रीकॉस एक्सपोर्ट प्रा. लि. पुणे चे सीईओ अजय आदाटे यांना प्रमुख वक्ते म्हणून निमंत्रण देण्यात आले होते. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे अजय आदाटे यांनी विद्यार्थ्यांना सुमारे दोन तास अवशेष मुक्त शेती या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली..

शिवाजी विद्यापीठाच्या बायोटेक्नॉलॉजी विभागात सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. येणाऱ्या काळात अवशेष मुक्त शेती करणे फायदेशीर ठरणार आहे. तसेच पारंपारिक शेती, रासायनिक शेती या शेतीपेक्षा अवशेष मुक्त शेती ही कशाप्रकारे वेगळी आहे, हे अजय आदाटे यांनी सांगितले.

सावित्री एक महायोद्धा हे पुस्तक दिले भेट…
आदाटे यांनी त्यांच्या व्याख्यानात वेगवेगळी उदाहरणे, फॉर्म्युले, प्रोजेक्टरच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना दाखवत ॲग्रीकॉस एक्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड शेतीविषयक करत असलेल्या कामाबद्दल ही माहिती दिली. तसेच अजय आदाटे यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना मी सावित्री एक महायोद्धा हे पुस्तक भेट दिले. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बायोटेक्नॉलॉजी डिपार्टमेंटच्या हेड प्रोफेसर ज्योती जाधव या होत्या, तर प्रास्ताविक सहाय्यक प्राध्यापिका डॉ. दीप्ती कुऱ्हे केले आणि आभार सहाय्यक प्राध्यापिका डॉ. सुषमा पाटील यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोहार युथ फाऊंडेशनतर्फे १६ ऑगस्टला विद्यार्थी गुणवंत व सन्मान सोहळा, मान्यवरांची लाभणार उपस्थिती

अहिल्यानगर / प्रतिनिधी : लोहार युथ फाऊंडेशन-अहिल्यानगर व समस्त लोहार समाज, अहिल्यानगर यांच्या वतीने विद्यार्थी गुणवंत व सन्मान सोहळा २०२६ चे आयोजन करण्यात आले...

विद्यार्थ्यांनी आई-वडिलांचा व शिक्षकांचा सन्मान राखून ध्येयाने शिक्षण घ्यावे, नंदेश्वर येथे दंगलकार नितीन चंदनशिवे...

नंदेश्वर (प्रतिनिधी): आई-वडील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मुलांना शिक्षण देतात. त्यांच्या कष्टांचे चीज करण्यासाठी प्रामाणिकपणे शिक्षण घ्या, त्यांच्या स्वप्नांचा आदर करा आणि त्यांची मान उंचावेल...

नंदेश्वर येथे सुप्रसिद्ध व्याख्याते नितीन चंदनशिवे यांचे जाहीर व्याख्यान, स्व.दादासाहेब येसू मेटकरी व स्व.समाबाई...

नंदेश्वर (प्रतिनिधी): स्व. दादासाहेब येसू मेटकरी व स्व. समाबाई दादासाहेब मेटकरी यांच्या संयुक्त पुण्यस्मरणानिमित्त महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते तथा दंगलकार कवी नितीन चंदनशिवे यांचे प्रेरणादायी...

स्तुत्य उपक्रम…रामेश्वर मासाळ यांच्या संकल्पनेचे आमदार समाधान आवताडे यांनी केले कौतुक,शाळा व गावाच्या विकासासाठी...

मंगळवेढा | प्रतिनिधी : दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त गोणेवाडी येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात...

नराधमाला जन्मठेप..पत्नी व मुलीच्या खून प्रकरणी संजय कोरे यास जन्मठेपेची शिक्षा, मांजरांच्या पिलाच्या खुनासाठी...

नंदेश्वर / प्रतिनिधी : सिद्धनकेरी (ता. मंगळवेढा) येथील पत्नी व अल्पवयीन मुलीचा निर्घृण खून केल्याप्रकरणी आरोपी संजय नागप्पा कोरे यास पंढरपूर येथील अतिरिक्त...

error: Content is protected !!