Homeशिक्षण-प्रशिक्षणश्री बाळकृष्ण विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे सहशिक्षक नवनाथ मेटकरी यांना जिल्हास्तरीय गुणवंत...

श्री बाळकृष्ण विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे सहशिक्षक नवनाथ मेटकरी यांना जिल्हास्तरीय गुणवंत क्रीडा शिक्षक पुरस्कार जाहीर

नंदेश्वर / प्रतिनिधी : श्री बाळकृष्ण विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, नंदेश्वर येथील सहशिक्षक नवनाथ पांडुरंग मेटकरी यांना शिक्षक भारती संघटना, जिल्हा सोलापूर यांच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा जिल्हास्तरीय “सावित्री फातिमा गुणवंत क्रीडा शिक्षक पुरस्कार – २०२६” जाहीर झाला असून, या गौरवामुळे नंदेश्वरसह संपूर्ण शिक्षण व क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नवनाथ मेटकरी यांनी गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडा क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संघभावना, क्रीडास्पर्धेची वृत्ती व आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी तालुका, जिल्हा व राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना क्रीडाक्षेत्रात पुढे जाण्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत व समर्पण लक्षात घेऊन हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल प्रशालेच्या वतीने प्राचार्य विठ्ठल एकमल्ली यांनी नवनाथ मेटकरी यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात सांगितले की, “नवनाथ मेटकरी यांचा हा पुरस्कार म्हणजे संपूर्ण शाळेच्या कार्याची पावती असून, त्यांच्या कार्यामुळे शाळेचा नावलौकिक वाढला आहे. त्यांचे कार्य इतर शिक्षकांसाठी प्रेरणादायी आहे.”
या पुरस्काराबद्दल शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालकवर्ग, ग्रामस्थ तसेच विविध सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा संघटनांकडून नवनाथ मेटकरी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मंगळवेढा तालुका भाजपा युवा मोर्चाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचा सत्कार

नंदेश्वर / प्रतिनिधी : भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या स्वागतासाठी मंगळवेढा भाजप युवा मोर्चाकडून उत्साहपूर्ण तयारी करण्यात आली. मंगळवेढा नगरपालिकेचे नगरसेवक सोमनाथ...

सलग दुसऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेत यशवंत सासणे याने मिळविले उत्तुंग यश, सर्व स्तरातून अभिनंदन व...

नंदेश्वर / प्रतिनिधी : एन.एम.एम.एस. या शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तुंग असे यश मिळवित शिष्यवृत्तीस पात्र ठरल्यानंतर आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद तर्फे घेण्यात आलेल्या उच्च...

52 व्या हिंदकेसरी स्पर्धेत महेंद्र गायकवाडचा दमदार विजय; पृथ्वीराज मोहोळ दुखापतीमुळे माघार

सातारा / विशेष प्रतिनिधी : ऐतिहासिक छत्रपती शाहू स्टेडियम येथे रंगलेल्या 52 व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम लढतीत सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील शिरशी गावचा...

आदर्शवत लोकसहभाग ! खुपसंगी-आंधळगाव परिसरातील जळालेल्या झाडांना जीवनदान देण्याचा प्रेरणादायी उपक्रम, श्री कामसिद्ध शेडनेट...

नंदेश्वर / प्रतिनिधी : खुपसंगी-आंधळगाव हद्दीवरील वनिकरण क्षेत्रात अलीकडेच लागलेल्या भीषण आगीत अनेक झाडांचे मोठे नुकसान झाले. अनेक झाडे जळून खाक झाली असून उरलेली...

आदर्शवत लोकसहभाग….खुपसंगी-आंधळगाव परिसरातील जळालेल्या झाडांना जीवनदान देण्याचा प्रेरणादायी उपक्रम, श्री कामसिद्ध शेडनेट शेती शेतकरी...

error: Content is protected !!