Homeआरोग्यजीवन हॉस्पिटलचा सोळावा वर्धापन दिन – रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा तत्त्वाचा अंगीकार...

जीवन हॉस्पिटलचा सोळावा वर्धापन दिन – रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा तत्त्वाचा अंगीकार करून डॉ.विवेकानंद राऊत यांचा यशस्वी प्रवास

जत विशेष प्रतिनिधी…
जत तालुक्यातील आरोग्यसेवेच्या क्षेत्रात आदर्श निर्माण करणारे जीवन हॉस्पिटल, जत यांनी आपला सोळावा वर्धापन दिन साजरा करताना सलग सोळा वर्षे अविरतपणे रुग्णसेवा देत असलेल्या या संस्थेने आरोग्यसेवेचा नवा मापदंड निर्माण केला आहे.

रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा…
जीवन हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉ. विवेकानंद राऊत यांनी स्थापनेपासूनच “रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा” या तत्त्वाचा अंगीकार करून कार्याची दिशा ठरवली. त्यांच्या सेवाभावी वृत्तीमुळे आणि उत्कृष्ट वैद्यकीय कौशल्यामुळे आज जीवन हॉस्पिटल हे जत परिसरातील विश्वासाचं प्रतीक बनलं आहे.

दर्जेदार आरोग्यसेवा..
रुग्णांच्या उपचारासोबतच त्यांच्या मानसिक आधारावरही डॉ. राऊत विशेष लक्ष केंद्रित करतात. आधुनिक वैद्यकीय सुविधा, अत्याधुनिक साधनसामग्री आणि प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचा कार्यसंघ यांच्या साहाय्याने हॉस्पिटलने ग्रामीण भागात दर्जेदार आरोग्यसेवा पोहोचवली आहे.

रुग्णांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा आमच्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार – डॉ. विवेकानंद राऊत
गेल्या सोळा वर्षांच्या प्रवासात अनेक रुग्णांना नवजीवन देण्याचं कार्य या हॉस्पिटलने केलं आहे. शस्त्रक्रिया, आपत्कालीन उपचार, तसेच विविध आरोग्य शिबिरांद्वारे समाजसेवा अशी अनेक क्षेत्रे जीवन हॉस्पिटलने गाठली आहेत.
वर्धापन दिनानिमित्त डॉ. राऊत यांनी सांगितले की, रुग्णांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा आमच्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार आहे. समाजाने दिलेल्या विश्वासामुळेच आज आम्ही या टप्प्यावर आलो आहोत. आज जीवन हॉस्पिटल म्हणजे केवळ उपचाराचे ठिकाण नाही, तर सेवाभाव, विश्वास आणि गुणवत्तेचे प्रतीक बनले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

एकजुटीचा सोलापूर पॅटर्न….लोहार समाजाच्या एकीची मुहूर्तमेढ सोलापूर जिल्ह्यानेच रोवली, राज्यस्तरीय महापरिषदेच्या स्थापनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूर...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी महाराष्ट्रातील लोहार समाजाच्या विविध संस्था व संघटनांना एका व्यापक व्यासपीठावर आणण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या लोहार समाज राज्यस्तरीय महापरिषदेचा स्थापना...

लोहार युथ फाऊंडेशनतर्फे १६ ऑगस्टला विद्यार्थी गुणवंत व सन्मान सोहळा, मान्यवरांची लाभणार उपस्थिती

अहिल्यानगर / प्रतिनिधी : लोहार युथ फाऊंडेशन-अहिल्यानगर व समस्त लोहार समाज, अहिल्यानगर यांच्या वतीने विद्यार्थी गुणवंत व सन्मान सोहळा २०२६ चे आयोजन करण्यात आले...

विद्यार्थ्यांनी आई-वडिलांचा व शिक्षकांचा सन्मान राखून ध्येयाने शिक्षण घ्यावे, नंदेश्वर येथे दंगलकार नितीन चंदनशिवे...

नंदेश्वर (प्रतिनिधी): आई-वडील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मुलांना शिक्षण देतात. त्यांच्या कष्टांचे चीज करण्यासाठी प्रामाणिकपणे शिक्षण घ्या, त्यांच्या स्वप्नांचा आदर करा आणि त्यांची मान उंचावेल...

नंदेश्वर येथे सुप्रसिद्ध व्याख्याते नितीन चंदनशिवे यांचे जाहीर व्याख्यान, स्व.दादासाहेब येसू मेटकरी व स्व.समाबाई...

नंदेश्वर (प्रतिनिधी): स्व. दादासाहेब येसू मेटकरी व स्व. समाबाई दादासाहेब मेटकरी यांच्या संयुक्त पुण्यस्मरणानिमित्त महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते तथा दंगलकार कवी नितीन चंदनशिवे यांचे प्रेरणादायी...

स्तुत्य उपक्रम…रामेश्वर मासाळ यांच्या संकल्पनेचे आमदार समाधान आवताडे यांनी केले कौतुक,शाळा व गावाच्या विकासासाठी...

मंगळवेढा | प्रतिनिधी : दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त गोणेवाडी येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात...

error: Content is protected !!