Homeराजकीयसार्थ निवड..महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तालुका उपाध्यक्षपदी विलास जावीर, तालुकाध्यक्ष धनाजी गडदे यांचे...

सार्थ निवड..महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तालुका उपाध्यक्षपदी विलास जावीर, तालुकाध्यक्ष धनाजी गडदे यांचे हस्ते नूतन उपाध्यक्ष विलास जावीर यांचा नंदेश्वर येथे सत्कार..

नंदेश्वर /प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मंगळवेढा तालुका उपाध्यक्षपदी दक्षिण भागातील लोणार गावचे विलास जावीर यांची निवड करण्यात आली आहे. तालुकाध्यक्ष धनाजी गडदे यांचे हस्ते नंदेश्वर येथे विलास जावीर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मनसेचे शाखाध्यक्ष रावसाहेब लोहार, नाभिक संघटनेचे नेते सतीश क्षीरसागर, किरण ऐवळे, राहुल जावीर, करण येरवे, उदय जावीर, शंकर जावीर, शिवानंद जावीर, आदिनाथ जावीर हे उपस्थित होते. मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागात असणाऱ्या लोणार गावात तसेच परिसरात विलास जावीर यांनी युवकांचे संघटन चांगल्या प्रकारे केले असल्यामुळे त्यांना तालुका उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे असे यावेळी बोलताना तालुकाध्यक्ष धनाजी गडदे म्हणाले.

“मनसेचे नेते दिलीप धोत्रे, जिल्हा समन्वयक नारायण गोवे आणि तालुकाध्यक्ष धनाजी गडदे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागात मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे विचार घराघरात पोहोचविणार असल्याचे मत यावेळी सत्काराला उत्तर देताना विलास जावीर यांनी व्यक्त केले.”

{“remix_data”:[],”remix_entry_point”:”challenges”,”source_tags”:[],”origin”:”unknown”,”total_draw_time”:0,”total_draw_actions”:0,”layers_used”:0,”brushes_used”:0,”photos_added”:0,”total_editor_actions”:{},”tools_used”:{“border”:1},”is_sticker”:false,”edited_since_last_sticker_save”:true,”containsFTESticker”:false}
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

स्वखर्चातून तब्बल दोन किलोमीटर रस्त्याची दुरुस्ती; नंदेश्वर गावचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष बापूसाहेब गरंडे यांच्या...

नंदेश्वर / प्रतिनिधी : नंदेश्वर ते वाणीचिंचाळे दरम्यानचा तब्बल दोन किलोमीटरचा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून नादुरुस्त अवस्थेत होता. या रस्त्यामुळे वाहनचालक, शेतकरी तसेच परिसरातील...

एकजुटीचा सोलापूर पॅटर्न….लोहार समाजाच्या एकीची मुहूर्तमेढ सोलापूर जिल्ह्यानेच रोवली, राज्यस्तरीय महापरिषदेच्या स्थापनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूर...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी महाराष्ट्रातील लोहार समाजाच्या विविध संस्था व संघटनांना एका व्यापक व्यासपीठावर आणण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या लोहार समाज राज्यस्तरीय महापरिषदेचा स्थापना...

लोहार युथ फाऊंडेशनतर्फे १६ ऑगस्टला विद्यार्थी गुणवंत व सन्मान सोहळा, मान्यवरांची लाभणार उपस्थिती

अहिल्यानगर / प्रतिनिधी : लोहार युथ फाऊंडेशन-अहिल्यानगर व समस्त लोहार समाज, अहिल्यानगर यांच्या वतीने विद्यार्थी गुणवंत व सन्मान सोहळा २०२६ चे आयोजन करण्यात आले...

विद्यार्थ्यांनी आई-वडिलांचा व शिक्षकांचा सन्मान राखून ध्येयाने शिक्षण घ्यावे, नंदेश्वर येथे दंगलकार नितीन चंदनशिवे...

नंदेश्वर (प्रतिनिधी): आई-वडील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मुलांना शिक्षण देतात. त्यांच्या कष्टांचे चीज करण्यासाठी प्रामाणिकपणे शिक्षण घ्या, त्यांच्या स्वप्नांचा आदर करा आणि त्यांची मान उंचावेल...

नंदेश्वर येथे सुप्रसिद्ध व्याख्याते नितीन चंदनशिवे यांचे जाहीर व्याख्यान, स्व.दादासाहेब येसू मेटकरी व स्व.समाबाई...

नंदेश्वर (प्रतिनिधी): स्व. दादासाहेब येसू मेटकरी व स्व. समाबाई दादासाहेब मेटकरी यांच्या संयुक्त पुण्यस्मरणानिमित्त महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते तथा दंगलकार कवी नितीन चंदनशिवे यांचे प्रेरणादायी...

error: Content is protected !!