Homeसामाजिकनंदेश्वर येथील श्री माऊली गणेशोत्सव मंडळाने आदर्श निर्माण केला - ह.भ.प.रोहन मेटकरी...

नंदेश्वर येथील श्री माऊली गणेशोत्सव मंडळाने आदर्श निर्माण केला – ह.भ.प.रोहन मेटकरी महाराज

नंदेश्वर/ प्रतिनिधी
समाजातील सर्व स्तरातील लोक एका ठिकाणी एकत्रित येण्यासाठी गणेशोत्सव सुरू करण्यात आला होता. पण अलीकडच्या काळात गणेशोत्सव हा धागडधिंगा बनला आहे. अनेक गावातील अनेक मंडळी एक-दोन वर्ष फारतर चार-पाच वर्ष गणेशोत्सव करत पुन्हा बंद करताना दिसत आहेत. पण सलग २६ वर्षे कार्यक्रमांमधील दर्जेदारपणा टिकवत गणेशोत्सव साजरा करत नंदेश्वर (ता.मंगळवेढा) येथील श्री माऊली गणेशोत्सव मंडळ कुंभार गल्ली यांनी एक वेगळा आदर्श निर्माण केला असल्याचे मत नंदेश्वर गावचे सुपुत्र तथा सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प.रोहन मेटकरी महाराज यांनी व्यक्त केले.

नंदेश्वर येथे श्री माऊली गणेशोत्सव मंडळ कुंभार गल्ली यांनी रोहन महाराज मेटकरी यांचे कीर्तन आयोजित केले होते. यावेळी मेटकरी महाराज बोलत होते. यावेळी सायंकाळची आरती युवक नेते जयसिंग कांबळे यांचे हस्ते करण्यात आली. मंडळाचे अध्यक्ष ग्रामपंचायत सदस्य माऊली बंडगर, मनसेचे तालुका उपाध्यक्ष आप्पासाहेब रामगडे, चैतन्य लाड, बाळू हजारे, संजय टेकनर, उमेश क्षिरसागर, प्रकाश क्षीरसागर यांचेसह मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना मेटकरी महाराज म्हणाले की, परमार्थ म्हणजे स्वतःच्या स्वार्थाचा विचार न करता दुसऱ्यांच्या कल्याणाची चिंता करणे आणि इतरांच्या भल्यासाठी कार्य करणे. यात स्वतःच्या वृत्तीत शांतता आणणे, रागावर नियंत्रण मिळवणे, वासना कमी करणे आणि स्वभावातील अहंकार दूर करणे यांचा समावेश होतो, असे एका दृष्टिकोनातून सांगितले जाते. थोडक्यात, ‘परमार्थ’ ही एक अशी संकल्पना आहे जी इतरांबद्दल सहानुभूती आणि निस्वार्थ सेवा करण्यावर भर देते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

स्वखर्चातून तब्बल दोन किलोमीटर रस्त्याची दुरुस्ती; नंदेश्वर गावचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष बापूसाहेब गरंडे यांच्या...

नंदेश्वर / प्रतिनिधी : नंदेश्वर ते वाणीचिंचाळे दरम्यानचा तब्बल दोन किलोमीटरचा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून नादुरुस्त अवस्थेत होता. या रस्त्यामुळे वाहनचालक, शेतकरी तसेच परिसरातील...

एकजुटीचा सोलापूर पॅटर्न….लोहार समाजाच्या एकीची मुहूर्तमेढ सोलापूर जिल्ह्यानेच रोवली, राज्यस्तरीय महापरिषदेच्या स्थापनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूर...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी महाराष्ट्रातील लोहार समाजाच्या विविध संस्था व संघटनांना एका व्यापक व्यासपीठावर आणण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या लोहार समाज राज्यस्तरीय महापरिषदेचा स्थापना...

लोहार युथ फाऊंडेशनतर्फे १६ ऑगस्टला विद्यार्थी गुणवंत व सन्मान सोहळा, मान्यवरांची लाभणार उपस्थिती

अहिल्यानगर / प्रतिनिधी : लोहार युथ फाऊंडेशन-अहिल्यानगर व समस्त लोहार समाज, अहिल्यानगर यांच्या वतीने विद्यार्थी गुणवंत व सन्मान सोहळा २०२६ चे आयोजन करण्यात आले...

विद्यार्थ्यांनी आई-वडिलांचा व शिक्षकांचा सन्मान राखून ध्येयाने शिक्षण घ्यावे, नंदेश्वर येथे दंगलकार नितीन चंदनशिवे...

नंदेश्वर (प्रतिनिधी): आई-वडील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मुलांना शिक्षण देतात. त्यांच्या कष्टांचे चीज करण्यासाठी प्रामाणिकपणे शिक्षण घ्या, त्यांच्या स्वप्नांचा आदर करा आणि त्यांची मान उंचावेल...

नंदेश्वर येथे सुप्रसिद्ध व्याख्याते नितीन चंदनशिवे यांचे जाहीर व्याख्यान, स्व.दादासाहेब येसू मेटकरी व स्व.समाबाई...

नंदेश्वर (प्रतिनिधी): स्व. दादासाहेब येसू मेटकरी व स्व. समाबाई दादासाहेब मेटकरी यांच्या संयुक्त पुण्यस्मरणानिमित्त महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते तथा दंगलकार कवी नितीन चंदनशिवे यांचे प्रेरणादायी...

error: Content is protected !!