Homeशिक्षण-प्रशिक्षणकौतुकास्पद..मंगळवेढा तालुक्याचे सुपुत्र वैभव जानकर सेट परीक्षा उत्तीर्ण, सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव..

कौतुकास्पद..मंगळवेढा तालुक्याचे सुपुत्र वैभव जानकर सेट परीक्षा उत्तीर्ण, सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव..

नंदेश्वर /प्रतिनिधी
मंगळवेढा तालुक्याचे सुपुत्र वैभव जानकर हे ४०व्या सहाय्यक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट – २०२५ ) राज्यशास्त्र विषयातून उत्तीर्ण झाले आहेत. त्यांनी मिळवलेल्या यशामुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. वैभव जानकर यांचे प्राथमिक शिक्षण शिरनांदगी व भोसे येथे झाले. माध्यमिक शिक्षण भैरवनाथ विद्यालय शिरनांदगी येथे झाले.उच्च माध्यमिक शिक्षण श्री संत दामाजी महाविद्यालय मंगळवेढा येथे झाले. महाविद्यालय शिक्षण राजाराम कॉलेज कोल्हापूर येथून झाले आहे. एम.ए राज्यशास्त्र शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथून झाले आहे. तसेच शिवाजी विद्यापीठ राज्यशास्त्र विभाग येथून पीएचडी पदवी सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळी भागातील जनतेच्या अस्तित्वावर पुन्हा प्रश्नचिन्ह, पावसाने पाठ फिरवल्याने शेतीसह दुग्ध व्यवसाय...

0
नंदेश्वर / बाबासाहेब सासणे सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात यंदा पावसाने मोठी दडी मारल्याने ग्रामीण भागात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः मंगळवेढा तालुक्याच्या...

भैरवनाथाची साखर कारखानदारीनंतर आता दुग्ध व्यवसायात एन्ट्री,भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत...

0
मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी साखर कारखानदारीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत आता दुग्ध व्यवसाय...

मंगळवेढा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; तातडीने उपाययोजना व मदत द्या, बहुजन गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष...

मंगळवेढा / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यात यंदा पावसाचे अत्यल्प प्रमाण राहिल्याने शेतकरी, शेतमजूर, पशुपालक तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संकटात सापडले आहेत. तालुक्यात अनेक ठिकाणी...

धनगर समाजाच्या ST आरक्षणासाठी मंगळवेढ्यात तहसीलदारांना निवेदन, आश्वासनाची पूर्तता करून तातडीने निर्णय घेण्याची मागणी;...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती (ST) आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी, तसेच या प्रश्नावर शासनाने ठोस व निर्णायक भूमिका घ्यावी, या मागणीसाठी सकल...

कै. सौ. इंदुबाई (नानी) दोलतडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुका पंचायत समितीच्या माजी उपसभापती तथा दामाजी कारखान्याचे संचालक भिवा दोलतडे यांच्या सुविद्य पत्नी कै.सौ. इंदुबाई (नानी) भिवा दोलतडे...

error: Content is protected !!