Homeसामाजिकस.स. भाऊसाहेब महाराज यांचा पुण्यतिथी सप्ताह सोहळा उत्साहात संपन्न, सद्गुरु महिमा या...

स.स. भाऊसाहेब महाराज यांचा पुण्यतिथी सप्ताह सोहळा उत्साहात संपन्न, सद्गुरु महिमा या दिनदर्शिकेचे प्रकाशन

स.स.भाऊसाहेब महाराज यांचा पुण्यतिथी सप्ताह सोहळ्यानिमित्त ‘सद्गुरु महिमा’ या दिनदर्शिकेचे प्रकाशन

नंदेश्वर /प्रतिनिधी

बाळकृष्ण माऊलींचे शिष्य सद्गुरु स.स. भाऊसाहेब महाराज यांच्या 12 व्या पुण्यतिथीनिमित्त दिनांक 9 नोव्हेंबर 2025 रोजी नंदेश्वर येथील श्री बाळकृष्ण माऊली मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी ‘सद्गुरु महिमा’ या दिनदर्शिकेचे प्रकाशन मठाचे मठाधिपती बाळासाहेब महाराज यांच्या शुभहस्ते सर्व माऊली भक्तांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

बाळकृष्ण माऊलींचे पालखीची मिरवणूक..
स.स. भाऊसाहेब महाराज यांचा पुण्यतिथी सप्ताह सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावात पार पडला. शनिवार, दिनांक 8 नोव्हेंबर रोजी बाळकृष्ण माऊलींची पालखी नंदेश्वर गावातून भक्तगणांच्या गजरात आणि टाळ-मृदंगांच्या निनादात निघाली.

स.स.भाऊसाहेब महाराज यांच्या पुण्यतिथी सप्ताह सोहळ्यानिमित्त असंख्य माऊली भक्तांची उपस्थिती..
रविवार, दिनांक 9 नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजता संगीत भजनाचा कार्यक्रम उत्साहात सुरू झाला. यानंतर मठाधिपती बाळासाहेब महाराज यांनी भक्तांना प्रेरणादायी प्रवचन दिले. दुपारी बारा वाजता पुष्पवृष्टीने सोहळ्याची सांगता झाली. या सर्व कार्यक्रमांना परिसरातील असंख्य माऊली भक्तांनी मोठ्या श्रद्धेने उपस्थित राहून सद्गुरु भाऊसाहेब महाराजांप्रती आपला कृतज्ञ भाव व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मंगळवेढ्यात मध्यरात्री भीषण आग : श्री जिजामाता कृषी केंद्र जळून खाक, माजी सभापती प्रदीप...

मंगळवेढा / प्रतिनिधी : मंगळवेढा शहरात गुरुवारी मध्यरात्री घडलेल्या भीषण आगीच्या घटनेने संपूर्ण शहर हादरले. पंचायत समितीचे माजी सभापती तथा जिल्हा परिषद सदस्य प्रदीप...

काँग्रेस सेवा दलाच्या मंगळवेढा तालुका अध्यक्षपदी बजरंग चौगुले

नंदेश्वर/ प्रतिनिधी : काँग्रेस सेवा दलाच्या मंगळवेढा तालुका अध्यक्षपदी बजरंग चौगुले यांची निवड करण्यात आली आहे. बजरंग चौगुले यांनी यापूर्वी मंगळवेढा काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष...

काँग्रेस सोशल मीडिया विभागाच्या मंगळवेढा तालुकाध्यक्षपदी संदीप पवार

नंदेश्वर / प्रतिनिधी : तालुका काँग्रेसच्या सोशल मीडिया विभागाच्या तालुकाध्यक्षपदी संदीप पवार यांची निवड करण्यात आली असून, या निवडीमुळे पक्षाच्या स्थानिक संघटनात्मक बळकटीला नवे...

माझ्या पदाचा वापर शेतकऱ्यांच्या कल्याणसाठीच करीन..कृषी उपसंचालक सोनाली दोलतडे यांचा नंदेश्वरमध्ये जंगी सत्कार, गावातून...

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर गावची भूमिपुत्री सोनाली जगन्नाथ दोलतडे हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत कृषी उपसंचालक...

जिल्हास्तरीय शिक्षण भूषण पुरस्काराने बंडू गडदे यांना करण्यात आले सन्मानित, सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री स्मिता...

नंदेश्वर / प्रतिनिधी : शिरनांदगी येथील विविध शैक्षणिक संस्थांचे संस्थापक आणि भारतीय नौदलातील सेवानिवृत्त अधिकारी बंडू शंकर गडदे यांना जिल्हास्तरीय “शिक्षण भूषण” पुरस्काराने गौरविण्यात...

error: Content is protected !!