Homeसामाजिकमंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागाचा ढाण्या वाघ हरपला.. माजी उपसभापती दादासाहेब गरंडे यांचे...

मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागाचा ढाण्या वाघ हरपला.. माजी उपसभापती दादासाहेब गरंडे यांचे दुर्दैवी निधन

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागाचा ढाण्या वाघ म्हणून परिचित असणारे तसेच मंगळवेढा तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती दादासाहेब गरंडे यांचे दुर्दैवी निधन झाले. सोलापूर येथील अश्विनी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे मंगळवेढा तालुक्याच्या राजकीय, सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

दादासाहेब गरंडे हे मंगळवेढा तालुक्यातील मातब्बर आणि प्रभावी नेते म्हणून ओळखले जात होते. त्यांनी नंदेश्वर ग्रामपंचायतीवर पाच वर्षाचा अपवाद वगळता सलग 35 वर्षे वर्चस्व राखत नेतृत्व केले. याशिवाय भोसे जिल्हा परिषद गटावर सलग २५ वर्षे त्यांच्या मार्गदर्शनाखाली लोकप्रतिनिधी निवडून येत होते. कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चालणारी त्यांची नेतृत्वशैली, स्पष्ट भूमिका आणि जनतेशी असलेला थेट संवाद यामुळे ते सर्वसामान्यांमध्ये विशेष लोकप्रिय होते.

त्यांच्या निधनाची बातमी समजताच मंगळवेढा तालुक्यासह नंदेश्वर परिसरात शोककळा पसरली आहे. विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. दादासाहेब गरंडे यांच्या निधनाने एक अनुभवी‌ नेता हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

श्रीक्षेत्र नंदेश्वर येथे श्री. स.स. बाळकृष्ण महाराज यांचा शतकोत्तर रौप्य महोत्सवी जन्मोत्सव, देवसागर साधक...

नंदेश्वर / प्रतिनिधी : ब्रह्मांडनायक रा.रा. श्री. स.स. बाळकृष्ण महाराज (नंदेश्वर) आणि श्री. स.स. भाऊसाहेब महाराज (नंदेश्वर) यांच्या कृपाशीर्वादाने श्रीक्षेत्र नंदेश्वर येथे श्री. स.स....

सचिन निकम यांना ज्ञानयात्री आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, सर्व स्थरातून अभिनंदन

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी माध्यमिक आश्रमशाळा हुन्नुरचे सहशिक्षक सचिन निकम यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि विद्यार्थीकेंद्री कार्याची दखल घेत त्यांची ‘ज्ञानयात्री आदर्श शिक्षक पुरस्कार’ यासाठी निवड...

श्री बाळकृष्ण विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे सहशिक्षक प्रवीण डांगे यांना ‘ज्ञानयात्री आदर्श शिक्षक पुरस्कार’...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी श्री बाळकृष्ण विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे सहशिक्षक प्रवीण डांगे यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि विद्यार्थीकेंद्री कार्याची दखल घेत त्यांची ‘ज्ञानयात्री आदर्श शिक्षक...

दखल कार्याची… डॉ. भारत गरंडे यांना ‘शिव मल्हार वैद्यकीय समाजभूषण जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान, सर्व...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी गेल्या वीस वर्षांपासून सातत्याने वैद्यकीय सेवा देत समाजातील गरजू रुग्णांना आरोग्यसेवेचा आधार देणारे नंदेश्वरचे सुपुत्र डॉ.भारत गरंडे यांना त्यांच्या उल्लेखनीय वैद्यकीय...

दखल कार्याची …डॉ.भारत गरंडे यांना ‘शिव मल्हार वैद्यकीय समाजभूषण जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान, सर्व स्तरातून...

error: Content is protected !!