Homeताज्या बातम्याएनएमएमएस परीक्षेत यशवंत सासणे यशस्वी; शिष्यवृत्तीसाठी ठरला पात्र, सर्व स्तरातून कौतुक

एनएमएमएस परीक्षेत यशवंत सासणे यशस्वी; शिष्यवृत्तीसाठी ठरला पात्र, सर्व स्तरातून कौतुक

नंदेश्वर / प्रतिनिधी : नंदेश्वर येथील श्री. बाळकृष्ण विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय यांना अभिमान वाटावा अशी आनंदाची आणि प्रेरणादायी बातमी समोर आली आहे. विद्यालयातील होतकरू विद्यार्थी यशवंत आमसिद्ध सासणे याने राष्ट्रीय स्तरावरील एन.एम.एम.एस. (National Means-cum-Merit Scholarship) परीक्षेत 115 गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे, तो ओबीसी प्रवर्गातून शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरला असून त्याच्या या यशामुळे विद्यालयासह संपूर्ण नंदेश्वर गावाचे नाव उज्ज्वल झाले आहे.

यशवंतच्या या यशामागे त्याची जिद्द, मेहनत आणि चिकाटी तर आहेच, पण त्याला योग्य मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचेही मोलाचे योगदान आहे. हेंबाडे सर, नागणे सर, रोमन सर, मोटे सर आणि जोशी सर यांनी त्याला वेळोवेळी मार्गदर्शन करून या यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवले.

या अभूतपूर्व यशाबद्दल श्री बाळकृष्ण शिक्षण संस्था, नंदेश्वर तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. विठ्ठल एकमल्ली, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि ग्रामस्थ यांनी यशवंत व त्याच्या मार्गदर्शक शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. यशवंतचे हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार असून, भविष्यातही तो अशाच प्रकारे प्रगती करत राहो, अशी सर्वांची अपेक्षा व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मंगळवेढा तालुक्यातील “ही” शाळा सुरू असते बारा महिने, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर यांची...

नंदेश्वर | प्रतिनिधी : जिल्हा परिषद शाळा बंडगरवाडी, नंदेश्वर या प्रशालेने बारा महिने नियमितपणे शाळा सुरू ठेवून एक आदर्श निर्माण केला असून, ग्रामीण भागातील...

मेल्यावर मदत करून काय उपयोग…मदत देण्याऐवजी त्याच निधीतून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या धोकादायक विहिरींवर सुरक्षा...

नंदेश्वर | प्रतिनिधी : तांदुळवाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत वाहन कोसळून जवळपास चौदा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या घटनेनंतर शासनाने मृतांच्या नातेवाईकांना सुमारे ४०...

नंदेश्वर ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावात राजकीय वातावरण तापले, सोशल मीडियावर झळकू लागले भावी सरपंच,...

नंदेश्वर | प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर गावात येत्या दोन ते तीन महिन्यांत ग्रामपंचायत निवडणूक होण्याची शक्यता असून, त्याच्या पार्श्वभूमीवर गावातील राजकीय वातावरण चांगलेच...

सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणेची टोलफ्री सेवा बंद होण्याच्या मार्गावर

सोलापूर / प्रतिनिधी : ग्रामीण भागातील नागरिकांना तातडीच्या सूचना देण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी महत्त्वाची ठरलेली सोलापूर जिल्ह्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणेची टोलफ्री सेवा निधीअभावी...

error: Content is protected !!