Homeउद्योगअनिल सावंत यांची भैरवनाथ शुगर उद्योग समूहाच्या चेअरमनपदी निवड, तर व्हा.चेअरमनपदी विक्रम...

अनिल सावंत यांची भैरवनाथ शुगर उद्योग समूहाच्या चेअरमनपदी निवड, तर व्हा.चेअरमनपदी विक्रम सावंत

सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क..
महाराष्ट्रातील अग्रगण्य आणि नावाजलेल्या औद्योगिक समूहांपैकी एक असलेल्या भैरवनाथ शुगर उद्योग समूहाच्या चेअरमनपदी अनिल सावंत यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. व्हा. चेअरमनपदी विक्रम सावंत यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे उद्योग समूहाच्या पुढील वाटचालीला नवचैतन्य लाभणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

राज्यातील अग्रगण्य उद्योग समूह..
भैरवनाथ शुगर उद्योग समूहाची स्थापना राज्याचे माजी आरोग्य मंत्री आमदार तानाजी सावंत आणि प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी केली होती. त्यांच्या दूरदृष्टीमुळे आणि कष्टामुळे हा उद्योग समूह केवळ साखर उत्पादनापुरता मर्यादित न राहता, विविध क्षेत्रांमध्ये आपली ठसा उमटवणारा मोठा औद्योगिक समूह म्हणून उदयास आला आहे. आज या समूहाअंतर्गत पाच साखर कारखान्यांसह इतर अनेक मोठे उद्योग कार्यरत असून, राज्यातील हजारो शेतकरी आणि कामगारांच्या जीवनात स्थैर्य आणण्याचे मोलाचे कार्य हा समूह करत आहे.

नेतृत्वगुण आणि दूरदृष्टी..
चेअरमन अनिल सावंत हे उद्योग आणि व्यवस्थापन क्षेत्रात अनुभवसंपन्न असून, त्यांचे नेतृत्वगुण व दूरदृष्टीमुळे उद्योग समूहाची प्रगती अधिक वेगाने होईल, अशी आशा समूहातील कर्मचाऱ्यांसह हितचिंतकांनी व्यक्त केली आहे. भविष्यातील औद्योगिक धोरणे आणि शाश्वत विकासाच्या दृष्टीने हे नेतृत्व महत्त्वाचे ठरणार असल्याने, उद्योग वर्तुळात त्यांच्या निवडीचे स्वागत करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळी भागातील जनतेच्या अस्तित्वावर पुन्हा प्रश्नचिन्ह, पावसाने पाठ फिरवल्याने शेतीसह दुग्ध व्यवसाय...

0
नंदेश्वर / बाबासाहेब सासणे सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात यंदा पावसाने मोठी दडी मारल्याने ग्रामीण भागात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः मंगळवेढा तालुक्याच्या...

भैरवनाथाची साखर कारखानदारीनंतर आता दुग्ध व्यवसायात एन्ट्री,भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत...

0
मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी साखर कारखानदारीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत आता दुग्ध व्यवसाय...

मंगळवेढा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; तातडीने उपाययोजना व मदत द्या, बहुजन गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष...

मंगळवेढा / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यात यंदा पावसाचे अत्यल्प प्रमाण राहिल्याने शेतकरी, शेतमजूर, पशुपालक तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संकटात सापडले आहेत. तालुक्यात अनेक ठिकाणी...

धनगर समाजाच्या ST आरक्षणासाठी मंगळवेढ्यात तहसीलदारांना निवेदन, आश्वासनाची पूर्तता करून तातडीने निर्णय घेण्याची मागणी;...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती (ST) आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी, तसेच या प्रश्नावर शासनाने ठोस व निर्णायक भूमिका घ्यावी, या मागणीसाठी सकल...

कै. सौ. इंदुबाई (नानी) दोलतडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुका पंचायत समितीच्या माजी उपसभापती तथा दामाजी कारखान्याचे संचालक भिवा दोलतडे यांच्या सुविद्य पत्नी कै.सौ. इंदुबाई (नानी) भिवा दोलतडे...

error: Content is protected !!