Homeसामाजिकभैरवनाथ शुगरतर्फे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना साखर वाटपास सुरुवात; मंगळवेढ्यातील शेती विभागीय कार्यालयात...

भैरवनाथ शुगरतर्फे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना साखर वाटपास सुरुवात; मंगळवेढ्यातील शेती विभागीय कार्यालयात उद्घाटन

सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क…
भैरवनाथ शुगर लवंगी या साखर कारखान्याच्या गळीत हंगाम 2024-25 दरम्यान कारखान्यात ऊस भरती करणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात साखर वाटपाला सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमाअंतर्गत मंगळवेढा, बोराळे, मरवडे, हुनूर, बेगमपूर, गोपाळपूर, टा. सिंकदर, सांगोला, कंदलगाव, अडचण इंडी, उमदी, संख, बोरगी या गट कार्यालयांमार्फत साखर वितरित केली जात आहे.

या साखर वाटपाचा शुभारंभ मंगळवेढा येथील भैरवनाथ शुगरच्या शेती विभागीय कार्यालयात करण्यात आला. उद्घाटन प्रसंगी मुख्य शेती अधिकारी शिवाजी चव्हाण, शेती अधिकारी कृष्णदेव लोंढे, तसेच कारखान्याचे इतर अधिकारी, कर्मचारी व मोठ्या संख्येने ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.भैरवनाथ शुगरतर्फे प्रत्येक हंगामात शेतकऱ्यांना विविध सवलती व सुविधा पुरविल्या जातात. यंदाही शेतकऱ्यांचा सन्मान राखत साखर सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात येत आहे. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळी भागातील जनतेच्या अस्तित्वावर पुन्हा प्रश्नचिन्ह, पावसाने पाठ फिरवल्याने शेतीसह दुग्ध व्यवसाय...

0
नंदेश्वर / बाबासाहेब सासणे सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात यंदा पावसाने मोठी दडी मारल्याने ग्रामीण भागात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः मंगळवेढा तालुक्याच्या...

भैरवनाथाची साखर कारखानदारीनंतर आता दुग्ध व्यवसायात एन्ट्री,भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत...

0
मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी साखर कारखानदारीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत आता दुग्ध व्यवसाय...

मंगळवेढा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; तातडीने उपाययोजना व मदत द्या, बहुजन गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष...

मंगळवेढा / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यात यंदा पावसाचे अत्यल्प प्रमाण राहिल्याने शेतकरी, शेतमजूर, पशुपालक तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संकटात सापडले आहेत. तालुक्यात अनेक ठिकाणी...

धनगर समाजाच्या ST आरक्षणासाठी मंगळवेढ्यात तहसीलदारांना निवेदन, आश्वासनाची पूर्तता करून तातडीने निर्णय घेण्याची मागणी;...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती (ST) आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी, तसेच या प्रश्नावर शासनाने ठोस व निर्णायक भूमिका घ्यावी, या मागणीसाठी सकल...

कै. सौ. इंदुबाई (नानी) दोलतडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुका पंचायत समितीच्या माजी उपसभापती तथा दामाजी कारखान्याचे संचालक भिवा दोलतडे यांच्या सुविद्य पत्नी कै.सौ. इंदुबाई (नानी) भिवा दोलतडे...

error: Content is protected !!