Homeसामाजिकखडकी येथील गुरुदत्त अध्यात्मिक आश्रमात श्री दत्त जयंती उत्सव गुरुचरित्र अनुष्ठान सोहळा...

खडकी येथील गुरुदत्त अध्यात्मिक आश्रमात श्री दत्त जयंती उत्सव गुरुचरित्र अनुष्ठान सोहळा उत्साहात संपन्न

सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क
खडकी येथील गुरुदत्त अध्यात्मिक आश्रमात श्री दत्त जयंती उत्सव गुरुचरित्र अनुष्ठान सोहळ्याची आज सांगता झाली.
गुरुवार दिनांक ४ पासून या सोहळ्यास प्रारंभ झाला. रविवार दिनांक ७ रोजी पुष्पवृष्टी होऊन या अनुष्ठान सोहळ्याची सांगता करण्यात आली.अनुष्ठान सोहळा काळात किर्तन, भजन, प्रवचन, बारा अभंग हे धार्मिक कार्यक्रम झाले. रविवार दिनांक ७ रोजी सकाळी सात वाजल्यापासून कीर्तन, प्रवचन संपन्न झाले. यानंतर मठाधिपती सुदर्शन महाराज यांचे सुश्राव्य किर्तन झाले. दुपारी ठीक बारा वाजता पुष्पवृष्टी होऊन महाप्रसाद नंतर या प्रस्थान सोहळ्याची सांगता झाली.

सर्वच क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला अनुष्ठान सोहळा
या अनुष्ठान सोहळ्यास इंचगिरी संप्रदायाचे विवेक पार्सेकर, अभिजित ढोबळे, उद्योजक ज्ञानेश्वर चोपडे, अमर गोडसे, राजाभाऊ खडतरे सातारा, मनसेचे तालुकाध्यक्ष धनाजी गडदे,सरपंच संजय रजपुत, माजी सरपंच रघूनाथ बेलदार, सुरेश कांबळे, सर्वेसर्वा श्री सद्गुरू समर्थ प्रभुदेव महाराज, श्री आनंद काड सिद्धेश्वर महाराज, श्री शिवाजी महाराज तन्हाळी मठ, होनमोरे महाराज हुन्नूर, श्री दत्तात्रय बडे महाराज जामगाव मठ, श्री मीराताई महाराज शिंगणापूर, श्री त्रंबक कटकर महाराज भोसे, श्री शंकर महाराज पंढरपूर, श्री दयाघन महाराज पंढरपूर, श्री सदाशिव नवले सिंहगड परिवार एकतपुर तसेच महाराष्ट्र व कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात भाविक भक्त उपस्थित होते गुरुदत्त अध्यात्मिक आश्रम लोक कल्याण भूमी श्रीक्षेत्र खडकी मठाचे श्री समर्थ सुदर्शन महाराज यांच्या अमृततुल्य कीर्तनातून कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी पुंडलिक साठे महाराज, भारत अवघडे महाराज, भारत देठे, पोपट बुडबुडे, महिपती मोरे महाराज, संगम अवघडे यांचे सह कर्नाटक गोवा महाराष्ट्र या तीन राज्यातून भाविक भक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. खडकी गावातील सर्व युवकांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम पार पडला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

एकजुटीचा सोलापूर पॅटर्न….लोहार समाजाच्या एकीची मुहूर्तमेढ सोलापूर जिल्ह्यानेच रोवली, राज्यस्तरीय महापरिषदेच्या स्थापनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूर...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी महाराष्ट्रातील लोहार समाजाच्या विविध संस्था व संघटनांना एका व्यापक व्यासपीठावर आणण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या लोहार समाज राज्यस्तरीय महापरिषदेचा स्थापना...

लोहार युथ फाऊंडेशनतर्फे १६ ऑगस्टला विद्यार्थी गुणवंत व सन्मान सोहळा, मान्यवरांची लाभणार उपस्थिती

अहिल्यानगर / प्रतिनिधी : लोहार युथ फाऊंडेशन-अहिल्यानगर व समस्त लोहार समाज, अहिल्यानगर यांच्या वतीने विद्यार्थी गुणवंत व सन्मान सोहळा २०२६ चे आयोजन करण्यात आले...

विद्यार्थ्यांनी आई-वडिलांचा व शिक्षकांचा सन्मान राखून ध्येयाने शिक्षण घ्यावे, नंदेश्वर येथे दंगलकार नितीन चंदनशिवे...

नंदेश्वर (प्रतिनिधी): आई-वडील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मुलांना शिक्षण देतात. त्यांच्या कष्टांचे चीज करण्यासाठी प्रामाणिकपणे शिक्षण घ्या, त्यांच्या स्वप्नांचा आदर करा आणि त्यांची मान उंचावेल...

नंदेश्वर येथे सुप्रसिद्ध व्याख्याते नितीन चंदनशिवे यांचे जाहीर व्याख्यान, स्व.दादासाहेब येसू मेटकरी व स्व.समाबाई...

नंदेश्वर (प्रतिनिधी): स्व. दादासाहेब येसू मेटकरी व स्व. समाबाई दादासाहेब मेटकरी यांच्या संयुक्त पुण्यस्मरणानिमित्त महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते तथा दंगलकार कवी नितीन चंदनशिवे यांचे प्रेरणादायी...

स्तुत्य उपक्रम…रामेश्वर मासाळ यांच्या संकल्पनेचे आमदार समाधान आवताडे यांनी केले कौतुक,शाळा व गावाच्या विकासासाठी...

मंगळवेढा | प्रतिनिधी : दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त गोणेवाडी येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात...

error: Content is protected !!