Homeसामाजिकअभिमानास्पद..नंदेश्वर ग्रामपंचायतीचा करसंकलन मोहिमेत सोलापूर जिल्ह्यात व्दितीय क्रमांक तर मंगळवेढा तालुक्यात प्रथम...

अभिमानास्पद..नंदेश्वर ग्रामपंचायतीचा करसंकलन मोहिमेत सोलापूर जिल्ह्यात व्दितीय क्रमांक तर मंगळवेढा तालुक्यात प्रथम क्रमांक.. सर्व स्तरातून कौतुक

सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क…
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत मिशन स्वाभिमान करसंकलन मोहीमेमध्ये नंदेश्वर ग्रामपंचायतीने करसंकलनात सोलापूर जिल्ह्यात दुसरा क्रमांक तर मंगळवेढा तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल सरपंच सजाबाई दादासाहेब गरंडे, ग्रामविकास अधिकारी इंगोले, ग्रामपंचायत सदस्या लक्ष्मी राहुल कसबे, राहुल कसबे या सर्वांचा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कोहिणकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी भुजबळ, पंचायत समिती विस्तार अधिकारी नरळे यांचे हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

नंदेश्वर ग्रामपंचायतीचे सर्व स्तरातून कौतुक…
याआधी शासनाच्या घरकुल योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीतही नंदेश्वर ग्रामपंचायतीने मंगळवेढा तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला होता. या उल्लेखनीय यशाबद्दल आमदार सामाधान आवताडे यांच्या हस्ते ग्रामपंचायतीच्या सरपंच सजाबाई गरंडे व ग्रामसेविका इंगोले मॅडम यांचा विशेष सत्कार करण्यात आला होता. नंदेश्वर ग्रामपंचायतीच्या सरपंच सजाबाई गरंडे आणि ग्रामसेविका इंगोले मॅडम या दोघीही महिला असून देखील ग्रामपंचायतीच्या कार्यवाहीत नेहमीच अग्रस्थानी राहत असल्याने नंदेश्वर ग्रामपंचायतीसह सरपंच आणि ग्रामसेविका, सर्व ग्रामपंचायत सदस्य यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

खडकी येथील गुरुदत्त अध्यात्मिक आश्रमात श्री दत्त जयंती उत्सव गुरुचरित्र अनुष्ठान सोहळा उत्साहात संपन्न

सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क खडकी येथील गुरुदत्त अध्यात्मिक आश्रमात श्री दत्त जयंती उत्सव गुरुचरित्र अनुष्ठान सोहळ्याची आज सांगता झाली. गुरुवार दिनांक ४ पासून या सोहळ्यास प्रारंभ...

तुतारी की कमळ… सोलापूर जिल्ह्यातील या नगरपालिकेच्या निकालासाठी लागली चक्क बुलेट गाडीची शर्यत

माळशिरस (तालुका प्रतिनिधी) माळशिरस तालुक्यातील अकलूज नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत मोहिते–पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि भाजप यांच्यात चुरशीची टक्कर पाहायला मिळाली. ही निवडणूक...

दादासाहेब इंगोले जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित, जिल्हा परिषद केंद्र शाळा नंदेश्वरच्या वतीने सत्कार

सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नंदेश्वर येथील उपशिक्षक दादासाहेब इंगोले यांना श्री. स्वामी समर्थ शासकीय व जिल्हा परिषद शिक्षक व सेवक सहकारी...

बजरंग चौगुले यांची काँग्रेसच्या तालुका उपाध्यक्षपदी फेरनिवड तर तालुका सरचिटणीसपदी आबासाहेब पाटील, नामदेव डांगे...

सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क ✍️ ✍️ ✍️ मंगळवेढा तालुका काँग्रेस कमिटीच्या तालुका उपाध्यक्षपदी नंदेश्वर येथील बजरंग चौगुले यांची फेर निवड करण्यात आली आहे. तसेच...

मंगळवेढा नगरपालिकेत तुतारीचा राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचा प्रवेश निश्चित, तुतारीचे उमेदवार प्रशांत यादव यांचेसह...

सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क मंगळवेढा नगरपालिका निवडणुकीकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. भाजप विरुद्ध तीर्थक्षेत्र विकास आघाडी अशी लढत सध्या होत आहे. मात्र सोलापूर...

error: Content is protected !!