Homeराजकीयप्रदीप खांडेकर यांनी घेतले चिंचली मायाक्का देवीचे दर्शन; भोसे गटातील अनेक नेतेमंडळींची...

प्रदीप खांडेकर यांनी घेतले चिंचली मायाक्का देवीचे दर्शन; भोसे गटातील अनेक नेतेमंडळींची उपस्थिती

नंदेश्वर /प्रतिनिधी : भोसे जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पक्षाच्या वतीने निवडणूक लढवून विजय मिळवल्यानंतर नवनिर्वाचित सदस्य प्रदीप खांडेकर यांनी चिंचली येथील मायाक्का देवीचे दर्शन घेतले. यावेळी भोसे गटातील विविध गावांतील नेतेमंडळी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडणुकीतील विजयाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी खांडेकर यांनी देवीच्या चरणी माथा टेकत आशीर्वाद घेतले. मंदिर परिसरात कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

मायाक्का देवीच्या दर्शनाची परंपरा
धनगर समाजाचे आराध्य दैवत असलेल्या चिंचली मायाक्का देवीच्या दर्शनासाठी मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भागातील अनेक नेतेमंडळी विजय मिळवल्यानंतर किंवा विशेष प्रसंगी आवर्जून येत असतात. त्याच परंपरेनुसार प्रदीप खांडेकर यांनीही देवीचे दर्शन घेऊन पुढील कार्यकाळासाठी आशीर्वाद घेतले.

मान्यवरांची उपस्थिती
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य नामदेव जानकर, नंदेश्वरचे माजी सरपंच गेणा दोलतडे, माऊली विकास सेवा सोसायटीचे चेअरमन भारत गरंडे, मानेवाडीचे सिद्धेश्वर मेटकरी, दत्ता मळगे, ग्रामपंचायत सदस्य पिंटू बंडगर, शिरनांदगीचे सुनील कांबळे, माजी ग्रामपंचायत सदस्य मायाप्पा गरंडे, युवक नेते दत्ता साबणे, चांगदेव लवटे, आबा दोलतडे, युवराज बंडगर यांचेसह अनेक नेतेमंडळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

असाही योगायोग
नुकत्याच संपन्न झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीची मतदानाची तारीख ५ फेब्रुवारी जाहीर करण्यात आली होती. नेमके याच दिवशी चिंचली मायाक्का देवीची यात्रा होती. धनगर समाजाच्या मतांचे प्राबल्य असणारा गट म्हणून भोसे जिल्हा परिषद गट ओळखला जातो. आणि चिंचली देवीच्या यात्रेत भोसे गटातील धनगर समाजाचे बांधव मोठ्या संख्येने दरवर्षी सहभागी होतात. चिंचली यात्रा आणि प्रत्यक्ष मतदानाचा दिवस याचा फटका प्रदीप खांडेकर यांना बसणार असे बोलले जात होते.
याशिवाय फक्त भोसे जिल्हा परिषद गटातच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्हा परिषद गटांमध्ये धनगर समाजाच्या मतदारांना चिंचली यात्रेमुळे प्रत्यक्ष मतदानात सहभागी होता येत नव्हते. यासाठी राज्य निवडणूक आयोगाला विविध निवेदने सादर करण्यात आली होती. पण निवडणूक आयोगाने मात्र मतदान हे ५ ऑक्टोबर रोजी होणार असल्याचा निर्वाळा दिला. पण चिंचली यात्रेच्या आठ दिवस अगोदर अगोदरच उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांचे दुर्दैवी निधन झाले. आणि राज्यात तीन दिवसाचा दुखवटा जाहीर करण्यात आला. यामुळे मतदानाची तारीख पाच फेब्रुवारी ऐवजी ७ फेब्रुवारी करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ब्रेकिंग न्यूज… रक्षाबंधनासाठी मित्राच्या बहिणीला आणायला निघाला; परतीच्या वाटेवर काळाने हिरावला मित्राचा जीव; गोणेवाडीवर...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी रक्षाबंधनाच्या सणासाठी बहिणीला माहेरी आणण्याचा आनंद घेऊन निघालेल्या भावाच्या वाट्याला नियतीने मात्र काळीज पिळवटून टाकणारे दुःख दिले. मित्राच्या बहिणीला घरी...

श्रीक्षेत्र नंदेश्वर येथे श्री. स.स. बाळकृष्ण महाराज यांचा शतकोत्तर रौप्य महोत्सवी जन्मोत्सव, देवसागर साधक...

नंदेश्वर / प्रतिनिधी : ब्रह्मांडनायक रा.रा. श्री. स.स. बाळकृष्ण महाराज (नंदेश्वर) आणि श्री. स.स. भाऊसाहेब महाराज (नंदेश्वर) यांच्या कृपाशीर्वादाने श्रीक्षेत्र नंदेश्वर येथे श्री. स.स....

सचिन निकम यांना ज्ञानयात्री आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, सर्व स्थरातून अभिनंदन

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी माध्यमिक आश्रमशाळा हुन्नुरचे सहशिक्षक सचिन निकम यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि विद्यार्थीकेंद्री कार्याची दखल घेत त्यांची ‘ज्ञानयात्री आदर्श शिक्षक पुरस्कार’ यासाठी निवड...

श्री बाळकृष्ण विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे सहशिक्षक प्रवीण डांगे यांना ‘ज्ञानयात्री आदर्श शिक्षक पुरस्कार’...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी श्री बाळकृष्ण विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे सहशिक्षक प्रवीण डांगे यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि विद्यार्थीकेंद्री कार्याची दखल घेत त्यांची ‘ज्ञानयात्री आदर्श शिक्षक...

दखल कार्याची… डॉ. भारत गरंडे यांना ‘शिव मल्हार वैद्यकीय समाजभूषण जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान, सर्व...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी गेल्या वीस वर्षांपासून सातत्याने वैद्यकीय सेवा देत समाजातील गरजू रुग्णांना आरोग्यसेवेचा आधार देणारे नंदेश्वरचे सुपुत्र डॉ.भारत गरंडे यांना त्यांच्या उल्लेखनीय वैद्यकीय...

error: Content is protected !!