Homeसामाजिकसामाजिक बांधिलकी!!माजी आ.प्रशांत परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप, वाढदिवसाला शालेय...

सामाजिक बांधिलकी!!माजी आ.प्रशांत परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप, वाढदिवसाला शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप हा कार्यक्रम अत्यंत उत्कृष्ट उपस्थितांनी केले कौतुक..

नंदेश्वर/श्रीकांत सासणे
विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त नंदेश्वर येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. माजी जिल्हा परिषद सदस्य नामदेव जानकर, शिवसेना तालुकाप्रमुख अशोक चौंडे, ग्रामपंचायत सदस्य माऊली बंडगर, कोंडीराम पतसंस्थेचे चेअरमन बंडू करे, माजी उपसरपंच वसंत बंडगर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाबासाहेब सासणे यांच्या प्रमुख उपस्थितीत वह्यांचे वाटप करण्यात आले. प्रशालेतील सुमारे 165 विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. केंद्रशाळेसह नंदेश्वर गावातील वाड्या वस्त्यांवरील जिल्हा परिषद शाळांमध्येही वह्यांचे वाटप करण्यात आले.

वह्या वाटपाचा कार्यक्रम आदर्शवत – बंडू करे
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोंडीराम पतसंस्थेचे चेअरमन बंडू करे म्हणाले की, वाढदिवसाला शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करणे हा उपक्रम अत्यंत उत्कृष्ट आहे. जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांची राजकीय कारकीर्दही सामाजिक बांधिलकी जपतच सुरू आहे. एकूणच शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम आदर्शवत आहे असे यावेळी करे बोलताना म्हणाले. यावेळी चेतना पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन लखन गरंडे, नानासाहेब बंडगर, नामदेव डांगे, मधुकर गरंडे, ज्ञानू गरंडे, विजय डांगे यांचेसह प्रशालेचे सहशिक्षक अशोक मासाळ, बाळासाहेब मासाळ, सुशीला सलगर, दादासाहेब इंगोले, सचिन लाळे, बाळासाहेब मोरे, सुसेन क्षीरसागर हे उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोहार युथ फाऊंडेशनतर्फे १६ ऑगस्टला विद्यार्थी गुणवंत व सन्मान सोहळा, मान्यवरांची लाभणार उपस्थिती

अहिल्यानगर / प्रतिनिधी : लोहार युथ फाऊंडेशन-अहिल्यानगर व समस्त लोहार समाज, अहिल्यानगर यांच्या वतीने विद्यार्थी गुणवंत व सन्मान सोहळा २०२६ चे आयोजन करण्यात आले...

विद्यार्थ्यांनी आई-वडिलांचा व शिक्षकांचा सन्मान राखून ध्येयाने शिक्षण घ्यावे, नंदेश्वर येथे दंगलकार नितीन चंदनशिवे...

नंदेश्वर (प्रतिनिधी): आई-वडील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मुलांना शिक्षण देतात. त्यांच्या कष्टांचे चीज करण्यासाठी प्रामाणिकपणे शिक्षण घ्या, त्यांच्या स्वप्नांचा आदर करा आणि त्यांची मान उंचावेल...

नंदेश्वर येथे सुप्रसिद्ध व्याख्याते नितीन चंदनशिवे यांचे जाहीर व्याख्यान, स्व.दादासाहेब येसू मेटकरी व स्व.समाबाई...

नंदेश्वर (प्रतिनिधी): स्व. दादासाहेब येसू मेटकरी व स्व. समाबाई दादासाहेब मेटकरी यांच्या संयुक्त पुण्यस्मरणानिमित्त महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते तथा दंगलकार कवी नितीन चंदनशिवे यांचे प्रेरणादायी...

स्तुत्य उपक्रम…रामेश्वर मासाळ यांच्या संकल्पनेचे आमदार समाधान आवताडे यांनी केले कौतुक,शाळा व गावाच्या विकासासाठी...

मंगळवेढा | प्रतिनिधी : दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त गोणेवाडी येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात...

नराधमाला जन्मठेप..पत्नी व मुलीच्या खून प्रकरणी संजय कोरे यास जन्मठेपेची शिक्षा, मांजरांच्या पिलाच्या खुनासाठी...

नंदेश्वर / प्रतिनिधी : सिद्धनकेरी (ता. मंगळवेढा) येथील पत्नी व अल्पवयीन मुलीचा निर्घृण खून केल्याप्रकरणी आरोपी संजय नागप्पा कोरे यास पंढरपूर येथील अतिरिक्त...

error: Content is protected !!