Homeसामाजिकसिद्धनाथाच्या नावानं चांगभलं...नंदेश्वर येथे श्री सिद्धनाथ यात्रेला उत्साहात प्रारंभ; पालखीच्या भव्य मिरवणुकीत...

सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं…नंदेश्वर येथे श्री सिद्धनाथ यात्रेला उत्साहात प्रारंभ; पालखीच्या भव्य मिरवणुकीत भाविकांचा उस्फूर्त सहभाग

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथे श्री सिद्धनाथ यात्रेनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यात्रेच्या पहिल्याच दिवशी भक्तिमय वातावरणात कार्यक्रमांना उत्साहात सुरुवात झाली. यात्रेच्या प्रारंभी श्री सिद्धनाथाच्या पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली.

नंदेश्वर गावातील पारंपरिक पालखी मार्गावरून ही मिरवणूक निघाली. ढोल-ताशांचा गजर, सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं या जयघोषात परिसर दुमदुमून गेला होता. या मिरवणुकीत महिला, पुरुष, युवक-युवती तसेच लहान मुलांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला. भाविकांनी गुलालाची उधळण करत, फुलांचा वर्षाव करत पालखीचे भक्तिभावाने स्वागत केले.

पालखी मिरवणूक पार पडल्यावर मंदिर परिसरात श्री सिद्धनाथांची महाआरती करण्यात आली. या वेळी भाविकांनी मोठ्या श्रद्धेने उपस्थित राहून आरतीत सहभागी होत दर्शन घेतले. त्यानंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
यात्रेनिमित्त शुक्रवार दिनांक १७ रोजी मांसाहारी जेवणाचे आयोजन करण्यात आले आहे व तसेच यात्रेचे मुख्य आकर्षण असलेल्या लावण्यखणीत या महाराष्ट्रात गाजत असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनही शनिवार दिनांक 18 रोजी रात्री ठीक आठ वाजता करण्यात येणार असून परिसरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मंगळवेढा तालुका भाजपा युवा मोर्चाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचा सत्कार

नंदेश्वर / प्रतिनिधी : भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या स्वागतासाठी मंगळवेढा भाजप युवा मोर्चाकडून उत्साहपूर्ण तयारी करण्यात आली. मंगळवेढा नगरपालिकेचे नगरसेवक सोमनाथ...

सलग दुसऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेत यशवंत सासणे याने मिळविले उत्तुंग यश, सर्व स्तरातून अभिनंदन व...

नंदेश्वर / प्रतिनिधी : एन.एम.एम.एस. या शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तुंग असे यश मिळवित शिष्यवृत्तीस पात्र ठरल्यानंतर आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद तर्फे घेण्यात आलेल्या उच्च...

52 व्या हिंदकेसरी स्पर्धेत महेंद्र गायकवाडचा दमदार विजय; पृथ्वीराज मोहोळ दुखापतीमुळे माघार

सातारा / विशेष प्रतिनिधी : ऐतिहासिक छत्रपती शाहू स्टेडियम येथे रंगलेल्या 52 व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम लढतीत सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील शिरशी गावचा...

आदर्शवत लोकसहभाग ! खुपसंगी-आंधळगाव परिसरातील जळालेल्या झाडांना जीवनदान देण्याचा प्रेरणादायी उपक्रम, श्री कामसिद्ध शेडनेट...

नंदेश्वर / प्रतिनिधी : खुपसंगी-आंधळगाव हद्दीवरील वनिकरण क्षेत्रात अलीकडेच लागलेल्या भीषण आगीत अनेक झाडांचे मोठे नुकसान झाले. अनेक झाडे जळून खाक झाली असून उरलेली...

आदर्शवत लोकसहभाग….खुपसंगी-आंधळगाव परिसरातील जळालेल्या झाडांना जीवनदान देण्याचा प्रेरणादायी उपक्रम, श्री कामसिद्ध शेडनेट शेती शेतकरी...

error: Content is protected !!