Homeताज्या बातम्याउद्या माचणूर येथे तुतारीचे उमेदवार अनिल सावंत यांचा महादेव मंदिरात नारळ फोडून...

उद्या माचणूर येथे तुतारीचे उमेदवार अनिल सावंत यांचा महादेव मंदिरात नारळ फोडून होणार प्रचार शुभारंभ

टीम सोलापूर आजतक
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार अनिल सावंत यांचा उद्या माचणूर येथे महादेव मंदिरात नारळ फोडून प्रचार शुभारंभ करण्यात येणार आहे. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात चौरंगी लढत होणार आहे. आता प्रचाराच्या शुभारंभ होऊ लागले आहेत. आज भाजप प्रणित महायुतीचे उमेदवार आमदार समाधान आवताडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते माचणूर येथील महादेव मंदिरात नारळ फोडून करण्यात आला. तर शरद पवार गटाचे उमेदवार व भैरवनाथ शुगरचे उपाध्यक्ष अनिल सावंत यांच्याही प्रचाराचा शुभारंभ उद्या मंगळवारी दुपारी चार वाजता माचणूर येथील येथील महादेव मंदिरात नारळ कडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात येणार आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. तरी मतदारांनी उपस्थित राहावे असे आवाहन अनिल सावंत यांनी केले आहे.

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात एकंदरीतच चौरंगी लढत होणार असून यामध्ये विद्यमान उमेदवार आमदार समाधान आवताडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अनिल सावंत काँग्रेसकडून भगिरथ भालके तर मनसेकडून दिलीपबापू धोत्रे हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे आता निवडणूक प्रचारात रंगत येणार आहे सत्ताधाऱ्यांकडून विकासाचे मुद्दे मांडले जाणार असून तर विरोधकांकडून विकासाला गेला कुणीकडे अशा आरोप करण्यात येत आहे. येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान असून २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भगीरथ भालके, अनिल सावंत, सिद्धेश्वर आवताडे यांच्या कार्यालयात, मंगळवेढ्यात भाजपविरोधात समविचारी आघाडीचा नवा प्रयोग???

मंगळवेढा (प्रतिनिधी) मंगळवेढा तालुक्यात भाजपचा मजबूत गड म्हणून ओळख असतानाच आता पुन्हा एकदा भाजपला रोखण्यासाठी समविचारी आघाडीचा नवा प्रयोग सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर...

नंदेश्वर येथे मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन, दक्षता हॉस्पिटल यांच्यावतीने १५ नोव्हेंबर...

मंगळवेढा (प्रतिनिधी) सांगोला व मंगळवेढा पंचक्रोशीतील सर्व नागरिकांसाठी मोफत सर्व रोग निदान उपचार व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन दक्षता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सांगोला यांच्या वतीने शनिवार दिनांक...

आदर्शवत उपक्रम…नंदेश्वर येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेने मंगळवेढा तालुक्यात आदर्श निर्माण केला – गुरुलिंग...

नंदेश्वर (प्रतिनिधी) शालेय व्यवस्थापन समिती, शाळेतील शिक्षक आणि शिक्षण प्रेमी नागरिक या सर्वांचा लोकवर्गणीच्या माध्यमातून सहभाग नोंदवून प्रशालेतील जवळपास 170 विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद केंद्र शाळा...

मंगळवेढा उपसा सिंचन योजना दृष्टिक्षेपात, मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळी दक्षिण भागाला लवकरच मिळणार पाणी –...

मंगळवेढा (प्रतिनिधी) मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळी दक्षिण भागातील दुष्काळी 24 गावांची मंगळवेढा उपसा सिंचन ही योजना पूर्ण होण्याच्या मार्गावर असून, मंगळवेढा उपसा सिंचन योजना पूर्णत्वासाठी आमदार...

ज्ञानेश्वर गरंडे यांची राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष ओबीसी सेलच्या तालुकाध्यक्षपदी निवड

मंगळवेढा (प्रतिनिधी) नंदेश्वर गावचे सुपुत्र ज्ञानेश्वर गरंडे यांची राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष ओबीसी सेलच्या तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. मंगळवेढा येथे झालेल्या पक्षाच्या कार्यकर्ता संवाद...

error: Content is protected !!