Homeउद्योगउच्चशिक्षित व्यावसायिकाचा आदर्शवत उपक्रम...भोसे येथील जि.प.प्रा.शाळेतील विद्यार्थ्यांना एम.बी.ए. पाववाला यांच्यातर्फे खाऊचे वाटप

उच्चशिक्षित व्यावसायिकाचा आदर्शवत उपक्रम…भोसे येथील जि.प.प्रा.शाळेतील विद्यार्थ्यांना एम.बी.ए. पाववाला यांच्यातर्फे खाऊचे वाटप

नंदेश्वर /प्रतिनिधी
भोसे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना एम.बी.ए. पाववाला बेकरीच्या वतीने स्वातंत्र्यदिनी वडापाव आणि खाऊचे वाटप करण्यात आले. एम.बी.ए. पाववाला बेकरीचे मालक जुबेर मणेरी यांच्या वतीने खाऊचे वाटप करण्यात आले.

यावेळी बाळासाहेब काकडे, कर्मवीर आवताडे, विवेक स्वामी यांचेसह प्रशालेचे मुख्याध्यापक एल.बी. कोळी, एच.के. निकम, ता.गु. मुलाणी, संगीता संजय निकम, पार्वती मठपती, माधुरी परीट, आनंदराज रायबान, स्नेहल खडतरे हे उपस्थित होते.

एम.बी.ए. पावाला बेकरीच्या वतीने आरीश मणेरी सिद्धार्थ मोरे, अनिरुद्ध ऐवळे, शेखर मोरे, श्री ऐवळे यांनी परिश्रम घेतले.

मुंबई,पुणे सारख्या मोठमोठे शहरांमध्ये एमबीए इतकं मोठं शिक्षण घेऊन जुबेर मणेरी यांनी मोठ्या कंपनीत नोकरी न करता बेकरी हा व्यवसाय निवडला. आणि या छोट्याशा व्यवसायाला आज इतके मोठे स्वरूप प्राप्त करून केले आहे की मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागासह अर्ध्या जत तालुक्यात त्यांच्या पावांना, केकना मागणी मोठ्या प्रमाणावर आहे. कितीही मोठे शिक्षण घेतले तरी व्यवसाय देखील कोणत्या नोकरीपेक्षा कमी नाही हे दाखवून देण्यासाठी जुबेर मणेरी यांनी आपल्या बेकरीचे नाव एम.बी.ए. पाववाला असे ठेवले आहे. भविष्यकाळात देखील या व्यवसायाला खूप मोठे स्वरूप प्राप्त करून देणार असल्याचे यावेळी जुबेर मणेरी यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोहार समाजाच्या विकासासाठी ऐतिहासिक पाऊल; मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेसह मंत्रीमंडळाचा लोहार समाजाच्या वतीने...

मुंबई / विशेष प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या पुढाकारातून लोहार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या “ब्रह्मलीन आचार्य दिव्यानंदपुरीजी महाराज आर्थिक विकास महामंडळ” या लोहार...

बंडू गडदे यांनी शैक्षणिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाचा होणार सन्मान, जिल्हास्तरीय शिक्षण भूषण पुरस्कार जाहीर

मंगळवेढा / प्रतिनिधी : दैनिक दामाजी एक्सप्रेस तर्फे भव्य जिल्हास्तरीय गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करण्यात येणार...

लोकशाहीर दादाभाई शेख यांचे दुर्दैवी निधन, खडकी गावासह संपूर्ण मंगळवेढा तालुक्यावर शोककळा

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील खडकी गावाच्या सांस्कृतिक वारशाला समृद्ध करणारे, आपल्या शाहिरीच्या दमदार आवाजाने गेली तब्बल ४५ वर्षे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात खडकीचे नाव...

सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं…नंदेश्वर येथे श्री सिद्धनाथ यात्रेला उत्साहात प्रारंभ; पालखीच्या भव्य मिरवणुकीत भाविकांचा उस्फूर्त...

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथे श्री सिद्धनाथ यात्रेनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यात्रेच्या पहिल्याच दिवशी भक्तिमय...

error: Content is protected !!