Homeआरोग्यभावपूर्ण श्रद्धांजली.. दुःखदायक एक्झिट... दामाजीचे संचालक श्री भिवानाना दोलतडे यांच्या सुविध्य पत्नी...

भावपूर्ण श्रद्धांजली.. दुःखदायक एक्झिट… दामाजीचे संचालक श्री भिवानाना दोलतडे यांच्या सुविध्य पत्नी तथा मंगळवेढा तालुका पंचायत समितीच्या माजी उपसभापती कै. इंदुमती भिवानाना दोलतडे यांचे दुर्दैवी निधन…

नंदेश्वर (प्रतिनिधी)
दामाजीचे संचालक भिवानाना दोलतडे यांच्या सुविध्य पत्नी तथा मंगळवेढा तालुका पंचायत समितीच्या माजी उपसभापती कै. इंदुमती भिवानाना दोलतडे यांचे गुरुवार दिनांक २१ रोजी पहाटे तीन वाजता अल्पशा आजाराने दुर्दैवी निधन झाले. त्यांचा स्वभाव खूप प्रेमळ होता. त्यांच्या जाण्याने नंदेश्वर तसेच पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे. त्यांचे पश्चात पती, दोन मुले, सुना, नातवंडे अस मोठा परिवार आहे. श्री बागडेबाबा दूध संस्थेचे चेअरमन दादासाहेब दोलतडे व नंदेश्वरचे माजी सरपंच गेणा दोलतडे यांच्या त्या आई होत. त्यांचे अंत्यसंस्कार नंदेश्वर ता.मंगळवेढा येथे आज गुरुवार दिनांक 21 रोजी सकाळी नऊ वाजता होणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिरनांदगी गुरुकुल संस्थेत अकरावी प्रवेशोत्सव; विद्यार्थ्यांसाठी मोफत ऑनलाइन फॉर्म व संपूर्ण मार्गदर्शनाची सुविधा

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील शिरनांदगी येथील न्यू इंडियन गुरुकुल आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स ज्युनिअर कॉलेजतर्फे अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रवेशोत्सव...

पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ फुटणार ?? पंढरपूर आणी मंगळवेढा असे दोन मतदारसंघ होणार,...

सोलापूर/ प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल घडवून आणणारी घडामोड पुढील काही काळात पाहायला मिळू शकते. तब्बल ४८ वर्षांनंतर राज्यातील मतदारसंघ पुनर्रचनेची प्रक्रिया हाती...

मेंढपाळांवरील हल्ले तात्काळ थांबवा; अन्यथा जशास तसे उत्तर मिळेल, राष्ट्रीय समाज पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष...

मंगळवेढा / प्रतिनिधी : राज्यातील गोरगरीब कष्टकरी मेंढपाळांवर होत असलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर तीव्र संताप व्यक्त करत राष्ट्रीय समाज पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष दामाजी मेटकरी यांनी...

नंदेश्वरमध्ये भक्ती, परंपरा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल, श्री सिद्धनाथ यात्रा महोत्सव २०२६ निमित्त विविध...

नंदेश्वर / प्रतिनिधी : नंदेश्वर येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री सिद्धनाथ यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार असून, दिनांक १६ एप्रिल ते १८ एप्रिल...

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत पंकज पवार याची महाराष्ट्र पोलीस दलात निवड, सर्व स्तरातून अभिनंदनाचा...

नंदेश्वर / प्रतिनिधी : नंदेश्वर (ता. मंगळवेढा) येथील पंकज सुभाष पवार याने अत्यंत प्रतिकूल व गरीब परिस्थितीतून शिक्षण घेत आपल्या जिद्द, चिकाटी आणि कठोर...

error: Content is protected !!