Homeसामाजिकशेतकरी आक्रमक!!पीक कर्जासह शासकीय अनुदानाची कर्ज प्रकरणे मंजूर करा,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मागणी

शेतकरी आक्रमक!!पीक कर्जासह शासकीय अनुदानाची कर्ज प्रकरणे मंजूर करा,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मागणी

सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क:
पीक कर्जासह शासकीय अनुदानाची कर्ज प्रकरणे मंजूर करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. अग्रणी बँकेच्या जिल्हा व्यवस्थापकांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आबा खांडेकर, सुनील बंडगर, बाबुराव मासाळ, बापू कोकरे यांनी मागणीचे निवेदन दिले.

एक एप्रिल पासून पोर्टल बंद…
ग्रामीण भागातील शेतकरी सर्वसामान्य नागरिक यांचे जीवनमान उंचवावे म्हणून शासनाकडून प्रास्तावित असलेले वसंतराव नाईक महामंडळ, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ व अन्य मुख्यमंत्री कौशल्य विकास कार्यक्रम व पंतप्रधान कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत मंजूर करण्यात आलेली प्रकरणे, एनएलएम (राष्ट्रीय पशुधन अभियान) ही केंद्र सरकारची कुक्कुटपालन, मेंढ्या, शेळ्या आणि डुक्कर पालनातील उ‌द्योजकता विकासासाठीची योजनेतील कर्जवाटप तालुक्यात एक एप्रिलपासून पोर्टल बंद असल्याने वाटप नाही.

प्रकरणे मंजूर करण्याबाबत बँकांना निर्देशित करावे…
सदर कर्ज प्रकरणे मंजूर करण्याबाबत संबंधित बँकांना निर्देशित करावे. बैंक ऑफ इंडिया भोसे शाखेतही नवीन कर्जवाटप होत नाही याशिवाय विदर्भ कोकण ग्रामीण बैंक शाखा निंबोणी व सलगर बुद्रुक या बँकेचे विलीनीकरण महाराष्ट्र ग्रामीण बँकेत झाले आहे. या बँकेने अद्याप पिक कर्ज व अशा नवीन कर्ज विषेयक प्रकरणाला अ‌द्याप सुरुवात केली नाही तरी त्यांना कर्ज वाटप करण्याबाबतचे आदेश आपल्या स्तरावरून व्हावेत अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळी भागातील जनतेच्या अस्तित्वावर पुन्हा प्रश्नचिन्ह, पावसाने पाठ फिरवल्याने शेतीसह दुग्ध व्यवसाय...

0
नंदेश्वर / बाबासाहेब सासणे सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात यंदा पावसाने मोठी दडी मारल्याने ग्रामीण भागात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः मंगळवेढा तालुक्याच्या...

भैरवनाथाची साखर कारखानदारीनंतर आता दुग्ध व्यवसायात एन्ट्री,भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत...

0
मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी साखर कारखानदारीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत आता दुग्ध व्यवसाय...

मंगळवेढा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; तातडीने उपाययोजना व मदत द्या, बहुजन गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष...

मंगळवेढा / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यात यंदा पावसाचे अत्यल्प प्रमाण राहिल्याने शेतकरी, शेतमजूर, पशुपालक तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संकटात सापडले आहेत. तालुक्यात अनेक ठिकाणी...

धनगर समाजाच्या ST आरक्षणासाठी मंगळवेढ्यात तहसीलदारांना निवेदन, आश्वासनाची पूर्तता करून तातडीने निर्णय घेण्याची मागणी;...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती (ST) आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी, तसेच या प्रश्नावर शासनाने ठोस व निर्णायक भूमिका घ्यावी, या मागणीसाठी सकल...

कै. सौ. इंदुबाई (नानी) दोलतडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुका पंचायत समितीच्या माजी उपसभापती तथा दामाजी कारखान्याचे संचालक भिवा दोलतडे यांच्या सुविद्य पत्नी कै.सौ. इंदुबाई (नानी) भिवा दोलतडे...

error: Content is protected !!