मंगळवेढा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मंगळवेढा तालुक्यातील व शहरातील विविध मागण्याच्या संदर्भात महाराष्ट्र राज्य परिवहन विभाग मंगळवेढा पोलीस स्टेशन मंगळवेढा महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मंगळवेढा या ठिकाणी पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
        राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या वतीने मंगळवेढा तालुक्यातील ग्रामीण भागात एसटी बसची व्यवस्था वेळेवर होत नसल्याने प्रवासी नागरिकांना व विद्यार्थ्यांना मंगळवेढा येथे ये जा करण्यासाठी अडचणी येत आहेत ती अडचण दूर करावी व मंगळवेढा विभागातील एसटी बसेस ना दुरुस्त व खराब असल्यामुळे प्रवाशांना प्रवास करणे धोकादायक वाटत आहे त्या बसेसची दुरुस्ती करावी व नवीन बस ची मागणी करावी बस स्थानकातील काम गेल्या अनेक दिवसापासून चालू असून ते लवकरात लवकर पूर्ण करावे या मागण्याची निवेदन आगार व्यवस्थापक संजय भोसले यांच्याकडे देण्यात आले

अवैध व्यवसायांचे मोठ्या प्रमाणात

       तसेच मंगळवेढा तालुका व शहरांमध्ये अवैद्य धंद्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले असून तालुक्यांमध्ये खुले आम अवैध दारू विक्री जुगार मटका मोठ्या प्रमाणात सुरू असून या अवैध्य व्यवसायावर कडक कारवाई करण्यात यावी त्याचबरोबर तालुक्यामध्ये खोट्या केसेसचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे याबाबत आपण गांभीर्यपूर्वक विचार करून कोणात्याही राजकीय दबावाला बळी न पडता योग्य तेच काम पोलीस प्रशासनाणे करावे या मागणीचे निवेदन मंगळवेढा पोलीस स्टेशन येथे देण्यात आले.
       तसेच मंगळवेढा शहरातील व ग्रामीण भागातील वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा व मंगळवेढा शहरातील दुरुस्तीचे काम व सब स्टेशन मध्ये काही बिघाड झाल्यास संपूर्ण शहराचा वीज पुरवठा खंडित केला जातो यावरती पर्यायी व्यवस्था म्हणून मारापुर आंधळगाव एमआयडीसी मंगळवेढा या लगतच्या सबस्टेशन मधून पर्यायी व्यवस्था निर्माण करण्यात यावी सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्यामुळे शहरांमधील व ग्रामीण भागामधील वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा थांबवण्यात यावा या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण विभाग मंगळवेढा यांना देण्यात आले
        दिलेल्या सर्व मागण्याची वेळेवर अंमलबजावणी करावी व तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना व शेतकऱ्यांना योग्य तो न्याय देण्यात यावा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने मोठ्या स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा संबंधित विभागाला देण्यात आला
       
यावेळी माजी पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे, भैरवनाथ शुगरचे उपाध्यक्ष अनिल सावंत, प्रांतिक सदस्य राहुल शहा शहराध्यक्ष चंद्रशेखर कोंडुभैरी, तालुकाध्यक्ष प्रथमेश पाटील, संतोष रंधवे, माणिक गुंगे, सुरेश कांबळे, जमीर इनामदार, संभाजी भोसले, स्मिता अवघडे, संदेश काळुंगे, संजय मस्के, सागर गुरव, कृष्णा लोंढे, रमेश पवार, अजिंक्य बेद्रे, विलास पाराधे, वाल्मीक लोखंडे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे मंगळवेढा तालुक्यातील व शहरातील अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आप्पासाहेब रामगड यांना जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
शुभेच्छुक कष्टांगी मित्रपरिवार

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळी भागातील जनतेच्या अस्तित्वावर पुन्हा प्रश्नचिन्ह, पावसाने पाठ फिरवल्याने शेतीसह दुग्ध व्यवसाय...

0
नंदेश्वर / बाबासाहेब सासणे सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात यंदा पावसाने मोठी दडी मारल्याने ग्रामीण भागात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः मंगळवेढा तालुक्याच्या...

भैरवनाथाची साखर कारखानदारीनंतर आता दुग्ध व्यवसायात एन्ट्री,भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत...

0
मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी साखर कारखानदारीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत आता दुग्ध व्यवसाय...

मंगळवेढा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; तातडीने उपाययोजना व मदत द्या, बहुजन गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष...

मंगळवेढा / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यात यंदा पावसाचे अत्यल्प प्रमाण राहिल्याने शेतकरी, शेतमजूर, पशुपालक तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संकटात सापडले आहेत. तालुक्यात अनेक ठिकाणी...

धनगर समाजाच्या ST आरक्षणासाठी मंगळवेढ्यात तहसीलदारांना निवेदन, आश्वासनाची पूर्तता करून तातडीने निर्णय घेण्याची मागणी;...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती (ST) आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी, तसेच या प्रश्नावर शासनाने ठोस व निर्णायक भूमिका घ्यावी, या मागणीसाठी सकल...

कै. सौ. इंदुबाई (नानी) दोलतडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुका पंचायत समितीच्या माजी उपसभापती तथा दामाजी कारखान्याचे संचालक भिवा दोलतडे यांच्या सुविद्य पत्नी कै.सौ. इंदुबाई (नानी) भिवा दोलतडे...

error: Content is protected !!