Homeराजकीयमंगळवेढा तालुक्यातील ग्रामीण भागाला जाचक लोडशेडिंग बंद करा, मंगळवेढा तालुका काँग्रेसची मागणी

मंगळवेढा तालुक्यातील ग्रामीण भागाला जाचक लोडशेडिंग बंद करा, मंगळवेढा तालुका काँग्रेसची मागणी

सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क:
सध्या मंगळवेढा तालुक्यामध्ये सिंगल फेज लाईट कोणतेही कारण न सांगता बंद केली जात आहे तसेच थ्री फेज लाईट व्यवस्थित पुरवठा केला जात नाही. यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात हाल होत आहेत सकाळच्या वेळेस गाई गुरांच्या धारा काढण्यासाठी जवळजवळ सगळीकडे मशीन आहेत या मशीन व्यवस्थित चालत नाहीत. कडबा कुट्टी ,लाईटचा पुरवठा व्यवस्थित नसल्यामुळे चालत नाही तसेच थ्री फेज लाईट व्यवस्थित तालुक्याला मिळत नाही. शेतकऱ्यांची ही अडचण लक्षात घेऊन ग्रामीण भागात होणारा वीज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रशांत साळे यांनी केली.

अचानक लोडशेडिंग…शेतकऱ्यांचे हाल….
मंगळवेढा तालुका काँग्रेस कमिटीतर्फे आज उपअभियंता मरळी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी प्रामुख्याने शहराध्यक्ष राहुल घुले, प्रदेश सचिव रवीकिरण कोळेकर, संदीप फडतरे, मनोज माळी, आबा खांडेकर, अभिमन्यू तात्या बेद्रे, राजू ठेंगील, संतोष क्षिरसागर, ज्ञानेश्वर सोरडीकर, येसापा आकळे आदी उपस्थित होते.

बोलताना प्रदेश सचिव रविकरण कोळेकर म्हणाले की, हा दुष्काळी भाग आहे मुळातच शेतीसाठी वीज कमी लागते यात सरकार दृष्ट भावनेतून ही वीज वेळेवर सोडत नसेल तर शेतकऱ्यांनी जगायचे कसे हा फार मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उपलब्ध झाला आहे.शेतकऱ्यांची अगोदरच शेती हा व्यवसाय तोट्यात चालत असताना या माहिती सरकारने शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा लावली आहे लाईटचा पुरवठा व्यवस्थित नसल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोहार युथ फाऊंडेशनतर्फे १६ ऑगस्टला विद्यार्थी गुणवंत व सन्मान सोहळा, मान्यवरांची लाभणार उपस्थिती

अहिल्यानगर / प्रतिनिधी : लोहार युथ फाऊंडेशन-अहिल्यानगर व समस्त लोहार समाज, अहिल्यानगर यांच्या वतीने विद्यार्थी गुणवंत व सन्मान सोहळा २०२६ चे आयोजन करण्यात आले...

विद्यार्थ्यांनी आई-वडिलांचा व शिक्षकांचा सन्मान राखून ध्येयाने शिक्षण घ्यावे, नंदेश्वर येथे दंगलकार नितीन चंदनशिवे...

नंदेश्वर (प्रतिनिधी): आई-वडील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मुलांना शिक्षण देतात. त्यांच्या कष्टांचे चीज करण्यासाठी प्रामाणिकपणे शिक्षण घ्या, त्यांच्या स्वप्नांचा आदर करा आणि त्यांची मान उंचावेल...

नंदेश्वर येथे सुप्रसिद्ध व्याख्याते नितीन चंदनशिवे यांचे जाहीर व्याख्यान, स्व.दादासाहेब येसू मेटकरी व स्व.समाबाई...

नंदेश्वर (प्रतिनिधी): स्व. दादासाहेब येसू मेटकरी व स्व. समाबाई दादासाहेब मेटकरी यांच्या संयुक्त पुण्यस्मरणानिमित्त महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते तथा दंगलकार कवी नितीन चंदनशिवे यांचे प्रेरणादायी...

स्तुत्य उपक्रम…रामेश्वर मासाळ यांच्या संकल्पनेचे आमदार समाधान आवताडे यांनी केले कौतुक,शाळा व गावाच्या विकासासाठी...

मंगळवेढा | प्रतिनिधी : दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त गोणेवाडी येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात...

नराधमाला जन्मठेप..पत्नी व मुलीच्या खून प्रकरणी संजय कोरे यास जन्मठेपेची शिक्षा, मांजरांच्या पिलाच्या खुनासाठी...

नंदेश्वर / प्रतिनिधी : सिद्धनकेरी (ता. मंगळवेढा) येथील पत्नी व अल्पवयीन मुलीचा निर्घृण खून केल्याप्रकरणी आरोपी संजय नागप्पा कोरे यास पंढरपूर येथील अतिरिक्त...

error: Content is protected !!