Homeशिक्षण-प्रशिक्षणबाळकृष्ण विद्यालयाच्या मुली अव्वल!!नंदेश्वर येथील श्री बाळकृष्ण विद्यालयच्या मुलींचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये...

बाळकृष्ण विद्यालयाच्या मुली अव्वल!!नंदेश्वर येथील श्री बाळकृष्ण विद्यालयच्या मुलींचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये निर्विवाद वर्चस्व, कबड्डीच्या तिन्ही गटात तालुक्यात प्रथम.

तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत श्री बाळकृष्ण विद्यालयाच्या मुलींनी कबड्डीच्या तीन प्रकारात मारली बाजी – प्राचार्य विठ्ठल एकमल्ली
(सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क)

नंदेश्वर (ता.मंगळवेढा) येथील श्री बाळकृष्ण विद्यालयाने तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत उत्कृष्ट असे मिळविले आहे.
सन २०२३-२४ ची पुनरावृत्ती करत याही वर्षी मुलींच्या सर्व गटांमध्ये तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड. यशस्वी सर्व खेळाडू क्रीडाशिक्षक मनोहर बंडगर, सहकारी मार्गदर्शक शिक्षक पवनकुमार पाडवी, किरण नागणे, नवनाथ मेटकरी, गिरजाप्पा चौगुले या सर्वांचे श्री बाळकृष्ण शिक्षण संस्था नंदेश्वर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व नंदेश्वर ग्रामस्थच्या वतीने अभिनंदन करताना प्रशालेचे मुख्याध्यापक विठ्ठल एकमल्ली म्हणाले की, सर्व विद्यार्थीनी क्रीडा शिक्षक व मार्गदर्शक शिक्षक या सर्वांच्या अथक परिश्रमामुळे साध्य झाले आहे.व पुढील राहिलेल्या स्पर्धेमध्ये प्रशालेचे कायम वर्चस्व राहील असे म्हणाले.

सालाबादप्रमाणे श्री बाळकृष्ण विद्यालय यांच्या मुली पुन्हा अव्वल…
14 वर्ष मुली कबड्डी संघात प्रज्ञा महादेव मोटे,सायली सोमनाथ पाटील, निकिता मायाप्पा गरंडे,प्रतीक्षा दयानंद नरूटे,साक्षी बाळू गोरे,प्रणिती पिराजी गरंडे, आरुषी पुतळाप्पा रेवे,अंकिता संजय गोरे,समृद्धी अंकुश परीट, सायली गंगाराम डांगे,वैष्णवी सोमनाथ पाटील या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. 17 वर्षे मुली गट तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये प्रथम व जिल्हास्तरीय स्पर्धेत निवड झाली आहे या संघात सानिका भाऊसाहेब मेटकरी,क्रांती तानाजी कळकुंबे, देवयानी दादा मोटे, स्वप्नाली नामदेव गरंडे, श्रीदेवी मनोहर गरंडे ,साक्षी मायाप्पा गरंडे, ज्ञानेश्वरी माऊली बंडगर, कस्तुरी नागेश दोलतडे, सोनाली सुखदेव लवटे,दीक्षा बाळू गोरे, सोनाली अण्णा गरंडे, सानिका दत्तात्रय मासाळ यांचे सहभाग होता.

तसेच 19 वर्ष मुलींच्या कबड्डी संघानेही तालुकास्तरात प्रथम क्रमांक पटकाविला आहे या संघात सौंदर्या लक्ष्मण कळकुंबे, प्राची दिगंबर गरंडे, श्रुती ज्ञानेश्वर गरंडे ,अपूर्वा बाळू स्वामी क्रांती मल्हारी कांबळे ,प्रांजल अशोक काशीद ,चंदना दिलीप काशीद,दीक्षा वसंत गरंडे,विद्या मल्हारी कांबळे, ऋतुजा कुमार घाडगे,प्रणाली सुभाष काशीद,पूजा धोंडीराम भोसले यांनी सहभाग नोंदवला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मंगळवेढा तालुक्यातील “ही” शाळा सुरू असते बारा महिने, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर यांची...

नंदेश्वर | प्रतिनिधी : जिल्हा परिषद शाळा बंडगरवाडी, नंदेश्वर या प्रशालेने बारा महिने नियमितपणे शाळा सुरू ठेवून एक आदर्श निर्माण केला असून, ग्रामीण भागातील...

मेल्यावर मदत करून काय उपयोग…मदत देण्याऐवजी त्याच निधीतून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या धोकादायक विहिरींवर सुरक्षा...

नंदेश्वर | प्रतिनिधी : तांदुळवाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत वाहन कोसळून जवळपास चौदा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या घटनेनंतर शासनाने मृतांच्या नातेवाईकांना सुमारे ४०...

नंदेश्वर ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावात राजकीय वातावरण तापले, सोशल मीडियावर झळकू लागले भावी सरपंच,...

नंदेश्वर | प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर गावात येत्या दोन ते तीन महिन्यांत ग्रामपंचायत निवडणूक होण्याची शक्यता असून, त्याच्या पार्श्वभूमीवर गावातील राजकीय वातावरण चांगलेच...

सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणेची टोलफ्री सेवा बंद होण्याच्या मार्गावर

सोलापूर / प्रतिनिधी : ग्रामीण भागातील नागरिकांना तातडीच्या सूचना देण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी महत्त्वाची ठरलेली सोलापूर जिल्ह्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणेची टोलफ्री सेवा निधीअभावी...

error: Content is protected !!