Homeउद्योगनंदेश्वर येथे हॉटेल दोस्ती ढाब्याचे उद्घाटन संपन्न,युवकांचा व्यवसायाकडे वाढलेला कल देशाच्या प्रगतीसाठी...

नंदेश्वर येथे हॉटेल दोस्ती ढाब्याचे उद्घाटन संपन्न,युवकांचा व्यवसायाकडे वाढलेला कल देशाच्या प्रगतीसाठी सकारात्मक – अनिल सावंत यांचे प्रतिपादन..

सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क, नंदेश्वर | 2 ऑक्टोबर 2025
सध्याचा तरुण व्यवसायाकडे वळतो आहे, ही अत्यंत सकारात्मक बाब आहे. युवक स्वतःच्या पायावर उभा राहत असताना देशाच्या आर्थिक प्रगतीस हातभार लावत आहे. युवकांचा व्यवसाय कडे वाढलेला कल हा देशाच्या प्रगतीसाठी सकारात्मक आहे असे प्रतिपादन भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे व्हा.चेअरमन अनिल सावंत यांनी केले. नंदेश्वर ता.मंगळवेढा येथे हॉटेल दोस्ती ढाब्याच्या उद्घाटन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते
नंदेश्वरी येथील हॉटेल दोस्ती ढाब्याचे उद्घाटन भव्य स्वरूपात पार पडले. या प्रसंगी भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे व्हाईस चेअरमन अनिल सावंत आणि श्री बाळकृष्ण माऊली मठाचे मठाधिपती बाळासाहेब महाराज प्रमुख उपस्थितीत होते. हॉटेलचे मालक युवराज बंडगर यांच्या आई-वडील व चुलत भाऊ-बहिण यांच्या शुभहस्ते उद्घाटन संपन्न झाले.

या कार्यक्रमास पंचायत समितीचे माजी उपसभापती दादासाहेब गरंडे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे मंगळवेढा शहराध्यक्ष चंद्रशेखर कोंडुभैरी, माजी सरपंच गेणा दोलतडे, माऊली विकास सेवा सोसायटीचे चेअरमन भारत गरंडे, उपसरपंच आनंदा पाटील यांची उपस्थिती लाभली होती.यावेळी बोलताना बाळासाहेब महाराज म्हणाले की, नोकरीपेक्षा व्यवसाय कधीही चांगला आहे. व्यवसाय करत असताना मालक स्वतःचा प्रपंच करतोच मोठा करतोच, त्याबरोबरच त्या व्यवसायाशी संलग्न असलेल्या अनेक कुटुंबांची व्यवसायातून गुजरान होत असते.

मान्यवरांची उपस्थिती..
कार्यक्रमाचे संयोजन अतिशय उत्तम पद्धतीने पार पडले. उपस्थित सर्व मान्यवरांनी युवराज बंडगर यांना पुढील व्यवसायात यशाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन औदुंबर कुंभार यांनी केले.
यावेळी भैरवनाथ शुगरचे शेती अधिकारी कृष्णदेव लोंढे, नानासाहेब बंडगर, कोंडीराम पतसंस्थेचे चेअरमन बंडू करे, माजी उपसरपंच राहुल कसबे, माजी ग्रामपंचायत सदस्य गुरुलिंग दोलतडे, ग्रामपंचायत सदस्य पिंटू बंडगर, संतोष कांबळे, आप्पासाहेब मेटकरी, तानाजी मोटे, काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष बजरंग चौगुले, दामाजीचे माजी संचालक संभाजी लवटे, उत्तम बेलदार, आप्पासाहेब मेटकरी, शिवसेना उपतालुकाप्रमुख संभाजी खापे, काँग्रेसचे नेते आबासाहेब पाटील, बाबुराव ठोंबरे उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळी भागातील जनतेच्या अस्तित्वावर पुन्हा प्रश्नचिन्ह, पावसाने पाठ फिरवल्याने शेतीसह दुग्ध व्यवसाय...

0
नंदेश्वर / बाबासाहेब सासणे सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात यंदा पावसाने मोठी दडी मारल्याने ग्रामीण भागात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः मंगळवेढा तालुक्याच्या...

भैरवनाथाची साखर कारखानदारीनंतर आता दुग्ध व्यवसायात एन्ट्री,भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत...

0
मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी साखर कारखानदारीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत आता दुग्ध व्यवसाय...

मंगळवेढा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; तातडीने उपाययोजना व मदत द्या, बहुजन गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष...

मंगळवेढा / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यात यंदा पावसाचे अत्यल्प प्रमाण राहिल्याने शेतकरी, शेतमजूर, पशुपालक तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संकटात सापडले आहेत. तालुक्यात अनेक ठिकाणी...

धनगर समाजाच्या ST आरक्षणासाठी मंगळवेढ्यात तहसीलदारांना निवेदन, आश्वासनाची पूर्तता करून तातडीने निर्णय घेण्याची मागणी;...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती (ST) आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी, तसेच या प्रश्नावर शासनाने ठोस व निर्णायक भूमिका घ्यावी, या मागणीसाठी सकल...

कै. सौ. इंदुबाई (नानी) दोलतडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुका पंचायत समितीच्या माजी उपसभापती तथा दामाजी कारखान्याचे संचालक भिवा दोलतडे यांच्या सुविद्य पत्नी कै.सौ. इंदुबाई (नानी) भिवा दोलतडे...

error: Content is protected !!