Homeउद्योगआज हॉटेल दोस्तीचे नंदेश्वर येथे भव्य उद्घाटन, अनेक मान्यवरांची राहणार उपस्थिती,मालक युवराज...

आज हॉटेल दोस्तीचे नंदेश्वर येथे भव्य उद्घाटन, अनेक मान्यवरांची राहणार उपस्थिती,मालक युवराज बंडगर यांची माहिती

सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क, नंदेश्वर | 2 ऑक्टोबर 2025

नंदेश्वर (ता. मंगळवेढा) येथे खवय्यांसाठी एक नवे ठिकाण उभे राहत आहे. “हॉटेल दोस्ती ढाबा” या नव्या हॉटेलचे आज गुरुवार, 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.10 वाजता भव्य उद्घाटन होणार आहे. या उद्घाटन सोहळ्याला राजकीय, सामाजिक आणि औद्योगिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे, भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे व्हा. चेअरमन अनिल सावंत, श्री बाळकृष्ण माऊली मठाचे मठाधिपती बाळासाहेब महाराज, नंदेश्वर ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. सजाबाई गरंडे, उपसरपंच आनंदा पाटील, विविध पक्षांचे नेते, संस्थांचे पदाधिकारी आणि अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

हॉटेलचे वैशिष्ट्य..
हॉटेलचे मालक युवराज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदेश्वर गावापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर, नंदेश्वर-भोसे रस्त्यालगत हे हॉटेल सुरू होत आहे. खवय्यांची खास पसंती लक्षात घेऊन आणि अन्नाची शुद्धता जपत उत्तम भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. पारंपरिक ढाबा पद्धतीचा अनुभव देतानाच आधुनिक सोयी-सुविधाही येथे उपलब्ध असतील.

आई-वडील, चुलता चुलतींच्या उद्घाटन..
युवराज बंडगर यांनी सांगितले, हा क्षण माझ्यासाठी खास आहे कारण माझ्या यशामागे कुटुंबीयांचा मोठा हात आहे. आई-वडीलांनी लहानपणापासून दिलेल्या संस्कारामुळेच आज मी हे पाऊल उचलू शकलो. त्यामुळे माझ्या व्यवसायाचे उद्घाटन माझे आईवडील आणि चुलता-चुलती यांचे हस्ते करण्याचा निर्णय घेतला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळी भागातील जनतेच्या अस्तित्वावर पुन्हा प्रश्नचिन्ह, पावसाने पाठ फिरवल्याने शेतीसह दुग्ध व्यवसाय...

0
नंदेश्वर / बाबासाहेब सासणे सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात यंदा पावसाने मोठी दडी मारल्याने ग्रामीण भागात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः मंगळवेढा तालुक्याच्या...

भैरवनाथाची साखर कारखानदारीनंतर आता दुग्ध व्यवसायात एन्ट्री,भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत...

0
मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी साखर कारखानदारीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत आता दुग्ध व्यवसाय...

मंगळवेढा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; तातडीने उपाययोजना व मदत द्या, बहुजन गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष...

मंगळवेढा / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यात यंदा पावसाचे अत्यल्प प्रमाण राहिल्याने शेतकरी, शेतमजूर, पशुपालक तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संकटात सापडले आहेत. तालुक्यात अनेक ठिकाणी...

धनगर समाजाच्या ST आरक्षणासाठी मंगळवेढ्यात तहसीलदारांना निवेदन, आश्वासनाची पूर्तता करून तातडीने निर्णय घेण्याची मागणी;...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती (ST) आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी, तसेच या प्रश्नावर शासनाने ठोस व निर्णायक भूमिका घ्यावी, या मागणीसाठी सकल...

कै. सौ. इंदुबाई (नानी) दोलतडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुका पंचायत समितीच्या माजी उपसभापती तथा दामाजी कारखान्याचे संचालक भिवा दोलतडे यांच्या सुविद्य पत्नी कै.सौ. इंदुबाई (नानी) भिवा दोलतडे...

error: Content is protected !!