Homeराजकीयभोसे जिल्हा परिषद गटावर राष्ट्रवादीचा दावा, अन्यथा स्वबळावर लढू, राष्ट्रवादीचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष...

भोसे जिल्हा परिषद गटावर राष्ट्रवादीचा दावा, अन्यथा स्वबळावर लढू, राष्ट्रवादीचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष रामेश्वर मासाळ यांची माहिती

सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क..
मंगळवेढा तालुक्यातील चार जिल्हा परिषद गटापैकी भोसे जिल्हा परिषद गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष रामेश्वर मासाळ यांनी केली आहे. विधानसभेला आम्ही महायुतीचा धर्म पाळला भाजपने देखील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीचा धर्म पाळत भोसे जिल्हा परिषद गट राष्ट्रवादी पक्षाला द्यावा अन्यथा आम्ही स्वबळावर लढू असा इशाराही मासाळ यांनी दिला आहे. नंदेश्वर ता.मंगळवेढा येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.

विधानसभेला राष्ट्रवादीने केले प्रामाणिक काम…
यावेळी बोलताना रामेश्वर मासाळ म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत आम्ही महायुतीचा धर्म पाळला आहे. जिथे जिथे शक्य आहे तिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रचारात सर्वात पुढे सहभागी होऊन आम्ही निर्णायक आघाडी दिली आहे. त्यामुळे भाजपने आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भोसे जिल्हा परिषद गट देऊन महायुतीचा धर्म पाळावा. अन्यथा, मंगळवेढा तालुक्यातील चारही जिल्हा परिषद गट आणि आणि आठ पंचायत समिती गणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळावर लढेल.

कार्यकर्त्यांचा आग्रह..
दरम्यान, भोसे जिल्हा परिषद गटातील अनेक गावातील कार्यकर्त्यांनी रामेश्वर मासाळ यांनी भोसे जिल्हा परिषद गटामधून निवडणूक लढवावी असे आग्रही मागणी केली आहे. तसेच अनेक गावातील व्हाट्सअप ग्रुपवर रामेश्वर मासाळ यांच्या नावाची चर्चा होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळी भागातील जनतेच्या अस्तित्वावर पुन्हा प्रश्नचिन्ह, पावसाने पाठ फिरवल्याने शेतीसह दुग्ध व्यवसाय...

0
नंदेश्वर / बाबासाहेब सासणे सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात यंदा पावसाने मोठी दडी मारल्याने ग्रामीण भागात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः मंगळवेढा तालुक्याच्या...

भैरवनाथाची साखर कारखानदारीनंतर आता दुग्ध व्यवसायात एन्ट्री,भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत...

0
मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी साखर कारखानदारीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत आता दुग्ध व्यवसाय...

मंगळवेढा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; तातडीने उपाययोजना व मदत द्या, बहुजन गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष...

मंगळवेढा / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यात यंदा पावसाचे अत्यल्प प्रमाण राहिल्याने शेतकरी, शेतमजूर, पशुपालक तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संकटात सापडले आहेत. तालुक्यात अनेक ठिकाणी...

धनगर समाजाच्या ST आरक्षणासाठी मंगळवेढ्यात तहसीलदारांना निवेदन, आश्वासनाची पूर्तता करून तातडीने निर्णय घेण्याची मागणी;...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती (ST) आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी, तसेच या प्रश्नावर शासनाने ठोस व निर्णायक भूमिका घ्यावी, या मागणीसाठी सकल...

कै. सौ. इंदुबाई (नानी) दोलतडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुका पंचायत समितीच्या माजी उपसभापती तथा दामाजी कारखान्याचे संचालक भिवा दोलतडे यांच्या सुविद्य पत्नी कै.सौ. इंदुबाई (नानी) भिवा दोलतडे...

error: Content is protected !!