Homeशिक्षण-प्रशिक्षणशिरनांदगी जि.प. शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी आंबा खांडेकर, उपाध्यक्षपदी धोंडीराम थोरबोले

शिरनांदगी जि.प. शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी आंबा खांडेकर, उपाध्यक्षपदी धोंडीराम थोरबोले

मंगळवेढा / तालुका प्रतिनिधी : शिरनांदगी येथील जिल्हा परिषद शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीची नवी कार्यकारिणी नुकतीच गठीत करण्यात आली. यामध्ये आबा खांडेकर यांची अध्यक्षपदी तर धोंडीराम नामदेव थोरबोले यांची उपाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.नवीन समितीत सदस्य म्हणून सुजाता सुरेश जानकर, अंबादास बाळासो खताळ, काजल सुनिल खताळ, मनिषा सुरेश पाटील, शिवाजी आण्णासो थोरबोले, रेश्मा दादासो मणेरी, श्रीदेवी पांडुरंग चौगुले, भारती मुक्ताप्पा गडदे, जालिंदर जकाप्पा खांडेकर, नारायण बापू सुतार यांची निवड झाली आहे. शिक्षणतज्ज्ञ म्हणून मंदाकिनी परमेश्वर काशीद, तर सदस्य सचिव म्हणून मुख्याध्यापक देवबा गंगाराम कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच श्रीमंत बसवंत पाटील (केंद्रप्रमुख, निंबोणी) हे विशेष आमंत्रित म्हणून उपस्थित होते.

या निवड बैठकीस सरपंच गुलाब थोरबोले, उपसरपंच सुरज काशीद, सोसायटीचे चेअरमन मनोज खांडेकर, ग्रामपंचायत सदस्य समाधान खांडेकर, अंकुश किसवे यांच्यासह संतोष थोरबोले, दत्तात्रय खांडेकर, दर्याप्पा गडदे, सचिन खांडेकर, विजय थोरबोले-पाटील, परमेश्वर खांडेकर, महादेव मासाळ, राजू शिंदे, दादासाहेब मनेरी, किसन पाटील, शिवाजी खुटाळे, पांडुरंग कोकरे, महादेव खताळ, श्याम खरात, संतोष मेटकरी, पोपट बंडगर, सुधाकर काशीद, दत्ता म्हेत्रे, सिद्धेश्वर काळे, सुनिल बंडगर, रेवण खांडेकर, बंडू गायकवाड आदी ग्रामस्थ व शिक्षकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच ठोंबरे गुरुजी, मुलाणी गुरुजी, श्री. माळी गुरुजी, सौ. कांबळे मॅडम, बंडू पाटील गुरुजी, श्रीमती कापसे मॅडम यांचीही उपस्थिती होती.

यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शाळेचा शैक्षणिक दर्जा उंचावणे, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवणे व पालकांचा सक्रिय सहभाग वाढवणे, असा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नंदेश्वर-जुनोनी रस्त्यालगतची धोकादायक विहीर बुजविण्यासाठी नंदेश्वर ग्रामपंचायतीने बोलाविली विशेष ग्रामसभा; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न...

नंदेश्वर | प्रतिनिधी : नंदेश्वर-जुनोनी रस्त्यालगत आणि नंदेश्वर गावाच्या हद्दीत असलेली धोकादायक विहीर तातडीने बुजविण्याच्या मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली. यासाठी नंदेश्वर ग्रामपंचायतीने विशेष...

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेत मंगळवेढा तालुक्याचा दुग्धव्यवसाय समाविष्ट करा, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप...

नंदेश्वर | प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या क्लस्टर धोरणात मंगळवेढा तालुक्याचा दुग्धव्यवसायाचा समावेश करावा, अशी मागणी...

नंदेश्वर ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, नंदेश्वर पोलीस स्टेशन, प्राथमिक आरोग्य केंद्रासह प्रलंबित प्रश्नांचे काय???

नंदेश्वर | प्रतिनिधी : नंदेश्वर ग्रामपंचायतीच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले असून विविध राजकीय गट व नेतेमंडळींनी आपापल्या पातळीवर पूर्वतयारी...

मंगळवेढा तालुक्यातील “ही” शाळा सुरू असते बारा महिने, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर यांची...

नंदेश्वर | प्रतिनिधी : जिल्हा परिषद शाळा बंडगरवाडी, नंदेश्वर या प्रशालेने बारा महिने नियमितपणे शाळा सुरू ठेवून एक आदर्श निर्माण केला असून, ग्रामीण भागातील...

मेल्यावर मदत करून काय उपयोग…मदत देण्याऐवजी त्याच निधीतून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या धोकादायक विहिरींवर सुरक्षा...

नंदेश्वर | प्रतिनिधी : तांदुळवाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत वाहन कोसळून जवळपास चौदा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या घटनेनंतर शासनाने मृतांच्या नातेवाईकांना सुमारे ४०...

error: Content is protected !!