Homeराजकीयभोसे जिल्हा परिषद गटात तिरंगी लढत, भोसे व रड्डे पंचायत समिती गणातही...

भोसे जिल्हा परिषद गटात तिरंगी लढत, भोसे व रड्डे पंचायत समिती गणातही तिरंगी लढत

नंदेश्वर/ प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा मानला जाणारा भोसे जिल्हा परिषद गट अखेर तिरंगी लढतीचा साक्षीदार ठरणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. या दिवशी उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने उर्वरित तीन प्रमुख उमेदवारांमध्येच थेट लढत होणार असल्याचे निश्चित झाले आहे.

भोसे जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पक्षाकडून प्रदीप खांडेकर, तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून बसवराज पाटील, वंचित बहुजन आघाडीकडून ॲड. बापुसाहेब मेटकरी यांच्यात तिरंगी सामना रंगणार आहे. स्थानिक प्रश्न, विकासकामे आणि पक्षीय समीकरणांवर ही निवडणूक पार पडणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

दरम्यान, भोसे पंचायत समिती गण आणि रड्डे पंचायत समिती गण या दोन्ही ठिकाणीही तिरंगी लढत होत असल्याने तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
भोसे पंचायत समिती गणातून भाजपकडून आप्पासो निकम, काँग्रेसकडून प्रवीण मेटकरी, शिवसेनेकडून कर्मवीर आवताडे तर रड्डे पंचायत समिती गणातून भाजपकडून दत्तात्रय कांबळे, तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून सुरेश कांबळे, वंचित बहुजन आघाडीकडून साधू गेजगे हे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

या सर्व गटांमध्ये विविध पक्षांचे पारंपरिक मतदार, स्थानिक नेते, कार्यकर्त्यांची ताकद आणि उमेदवारांची वैयक्तिक संपर्कयंत्रणा निर्णायक ठरणार आहे. प्रचाराच्या रणधुमाळीला आता वेग आला असून, पुढील काही दिवसांत सभा, बैठका आणि प्रचारफेऱ्यांमुळे परिसरात राजकीय हालचाली अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

श्रीक्षेत्र नंदेश्वर येथे श्री. स.स. बाळकृष्ण महाराज यांचा शतकोत्तर रौप्य महोत्सवी जन्मोत्सव, देवसागर साधक...

नंदेश्वर / प्रतिनिधी : ब्रह्मांडनायक रा.रा. श्री. स.स. बाळकृष्ण महाराज (नंदेश्वर) आणि श्री. स.स. भाऊसाहेब महाराज (नंदेश्वर) यांच्या कृपाशीर्वादाने श्रीक्षेत्र नंदेश्वर येथे श्री. स.स....

सचिन निकम यांना ज्ञानयात्री आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, सर्व स्थरातून अभिनंदन

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी माध्यमिक आश्रमशाळा हुन्नुरचे सहशिक्षक सचिन निकम यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि विद्यार्थीकेंद्री कार्याची दखल घेत त्यांची ‘ज्ञानयात्री आदर्श शिक्षक पुरस्कार’ यासाठी निवड...

श्री बाळकृष्ण विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे सहशिक्षक प्रवीण डांगे यांना ‘ज्ञानयात्री आदर्श शिक्षक पुरस्कार’...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी श्री बाळकृष्ण विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे सहशिक्षक प्रवीण डांगे यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि विद्यार्थीकेंद्री कार्याची दखल घेत त्यांची ‘ज्ञानयात्री आदर्श शिक्षक...

दखल कार्याची… डॉ. भारत गरंडे यांना ‘शिव मल्हार वैद्यकीय समाजभूषण जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान, सर्व...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी गेल्या वीस वर्षांपासून सातत्याने वैद्यकीय सेवा देत समाजातील गरजू रुग्णांना आरोग्यसेवेचा आधार देणारे नंदेश्वरचे सुपुत्र डॉ.भारत गरंडे यांना त्यांच्या उल्लेखनीय वैद्यकीय...

दखल कार्याची …डॉ.भारत गरंडे यांना ‘शिव मल्हार वैद्यकीय समाजभूषण जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान, सर्व स्तरातून...

error: Content is protected !!