Homeसामाजिकसखाराम लोहार यांना महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत (तंत्रज्ञ १) पदावर पदोन्नती,...

सखाराम लोहार यांना महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत (तंत्रज्ञ १) पदावर पदोन्नती, सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव

नंदेश्वर / प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मधील कर्मचारी तथा नंदेश्वर गावचे भूमिपुत्र सखाराम उर्फ दादासाहेब लोहार यांची तंत्रज्ञ १ या पदावर पदोन्नती झाली आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. सखाराम लोहार हे सध्या हिंजवडी (पुणे) येथे कार्यरत आहेत.

लोहार यांनी आपल्या सेवाकाळात प्रामाणिकपणे व जबाबदारीने काम करत कंपनीच्या कामकाजात मोलाचे योगदान दिले आहे. तांत्रिक कौशल्य, कार्यतत्परता आणि संघभावना या गुणांच्या जोरावर त्यांनी वरिष्ठांचा विश्वास संपादन केला. त्यांच्या सातत्यपूर्ण परिश्रमांची दखल घेत त्यांना ही पदोन्नती देण्यात आली आहे.

या पदोन्नतीमुळे त्यांच्या कुटुंबीयांसह सहकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. भविष्यातही त्यांनी कंपनीच्या प्रगतीत महत्त्वाची भूमिका बजावावी, अशा शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पंढरपूरच्या सांस्कृतिक वारशासोबत औद्योगिक विकासाचीही गरज; शिवसेना नेते अनिल सावंत यांची उद्योगमंत्री ना. उदय...

पंढरपूर / प्रतिनिधी : आध्यात्मिक आणि सांस्कृतिक ओळख असलेल्या पंढरपूर शहराला आता मराठी भाषा संवर्धनासोबतच औद्योगिक विकासाचीही जोड मिळावी, अशी मागणी पुढे येऊ...

यशाच्या शिखरावर असताना इतके टोकाचे पाऊल का उचलले?पोलिसांकडून रिलस्टार रोहिणी पाराधे यांच्या आत्महत्येची सर्व...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. इंस्टाग्राम रिल्सच्या माध्यमातून अल्पावधीतच...

फायटर स्पोर्ट्स क्लब नंदेश्वर यांच्या वतीने PSI रकमाजी पडवळे यांचा सत्कार संपन्न

नंदेश्वर / प्रतिनिधी : नंदेश्वर परिसरातील युवकांसाठी प्रेरणादायी ठरलेल्या शिरणांदगी येथील रकमाजी जकु पडवळे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक विभागीय...

मंगळवेढा तालुका भाजपा युवा मोर्चाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचा सत्कार

नंदेश्वर / प्रतिनिधी : भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या स्वागतासाठी मंगळवेढा भाजप युवा मोर्चाकडून उत्साहपूर्ण तयारी करण्यात आली. मंगळवेढा नगरपालिकेचे नगरसेवक सोमनाथ...

सलग दुसऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेत यशवंत सासणे याने मिळविले उत्तुंग यश, सर्व स्तरातून अभिनंदन व...

नंदेश्वर / प्रतिनिधी : एन.एम.एम.एस. या शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तुंग असे यश मिळवित शिष्यवृत्तीस पात्र ठरल्यानंतर आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद तर्फे घेण्यात आलेल्या उच्च...

error: Content is protected !!