Homeताज्या बातम्यानगराध्यक्षा प्रणिता भालके यांनी केले खडकी येथील घोडके कुटुंबीयांचे सांत्वन, प्रत्यक्ष भेट...

नगराध्यक्षा प्रणिता भालके यांनी केले खडकी येथील घोडके कुटुंबीयांचे सांत्वन, प्रत्यक्ष भेट देत दिला आधार

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील खडकी गावात घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे. सरपण आणण्यासाठी गेलेल्या आईसह तिच्या दोन लहान मुलांचा साठवण तलावात बुडून मृत्यू झाल्याने गावासह तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी उपाययोजना होणे आवश्यक
पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा प्रणिता भालके यांनी पीडित घोडके कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्यांनी कुटुंबीयांना धीर देत या दुःखद प्रसंगी आपण त्यांच्या पाठीशी आहोत, अशी भावना व्यक्त केली. तसेच प्रशासनाने अशा दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी अशोक घोडके, सुदर्शन महाराज, नामदेव कसबे, सुनील घोडके, शिवबाई घोडके, भैरू घोडके, आप्पा कसबे तसेच घोडके कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते. गावकऱ्यांनीही या दुःखद प्रसंगी कुटुंबीयांना धीर देत सहानुभूती व्यक्त केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मंगळवेढा तालुक्यातील “ही” शाळा सुरू असते बारा महिने, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर यांची...

नंदेश्वर | प्रतिनिधी : जिल्हा परिषद शाळा बंडगरवाडी, नंदेश्वर या प्रशालेने बारा महिने नियमितपणे शाळा सुरू ठेवून एक आदर्श निर्माण केला असून, ग्रामीण भागातील...

मेल्यावर मदत करून काय उपयोग…मदत देण्याऐवजी त्याच निधीतून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या धोकादायक विहिरींवर सुरक्षा...

नंदेश्वर | प्रतिनिधी : तांदुळवाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत वाहन कोसळून जवळपास चौदा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या घटनेनंतर शासनाने मृतांच्या नातेवाईकांना सुमारे ४०...

नंदेश्वर ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावात राजकीय वातावरण तापले, सोशल मीडियावर झळकू लागले भावी सरपंच,...

नंदेश्वर | प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर गावात येत्या दोन ते तीन महिन्यांत ग्रामपंचायत निवडणूक होण्याची शक्यता असून, त्याच्या पार्श्वभूमीवर गावातील राजकीय वातावरण चांगलेच...

सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणेची टोलफ्री सेवा बंद होण्याच्या मार्गावर

सोलापूर / प्रतिनिधी : ग्रामीण भागातील नागरिकांना तातडीच्या सूचना देण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी महत्त्वाची ठरलेली सोलापूर जिल्ह्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणेची टोलफ्री सेवा निधीअभावी...

error: Content is protected !!