Homeताज्या बातम्याभैरवनाथ शुगर ४ लाख मे.टन गाळपाचे उदिष्ट करेल - अनिल सावंत भैरवनाथ...

भैरवनाथ शुगर ४ लाख मे.टन गाळपाचे उदिष्ट करेल – अनिल सावंत भैरवनाथ शुगरचा ११ वा गळीत हंगाम शुभारंभ उत्साहात

नंदेश्वर (प्रतिनिधी) भैरवनाथ शुगरचे संस्थापक प्रा.डॉ.तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पाठीमागील १० वा गळीत हंगाम यशस्वीरीत्या पूर्ण केलेले आहेत. तसेच या वर्षी ऊसाची क्षेत्र कमी प्रमाणात उपलब्ध असुन नोंदीचा सर्व ऊस गाळपास आणण्यात येईल. आजपर्यंत ज्या विश्वासार्हतेवर कारखान्याने गळीत हंगाम पूर्ण केलेले आहेत त्याच विश्वासावर चालू गळीत हंगाम पूर्ण होईल असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. यासाठी लागणारी सर्व ऊस तोडणी-वाहतूक यंत्रणा कार्यान्वित असल्याचे सांगण्यात आले. कारखान्याला ४ लाख मे.टन गाळपाचे उदिष्ट आहे ते आम्ही पूर्ण करू असे आश्वासन व्हा.चेअरमन अनिल सावंत यांनी यावेळी दिले.
मंगळवेढा तालुक्यातील लवंगी येथील भैरवनाथ शुगरचा ११ वा गळीत हंगाम व्हा.चेअरमन अनिल सावंत यांच्या शुभ हस्ते गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून शुभारंभ करण्यात आला. यावेळी सर्व मान्यवर उपस्थित होते. सुरूवातीस ऊस वजन काटा पूजन व ऊसाने भरलेल्या वाहनांचे विधीवत पूजन व्हा.चेअरमन अनिल सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. सत्यनारायण पुजा हनुमंत आसबे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.सुहाणी यांचे शुभहस्ते करण्यात आली.
यावेळी श्रीपती माने, रामचंद्र जाधव, चंद्रकांत देवकर, तानाजी चव्हाण, जनरल मॅनेजर बाळासाहेब शिंदे, वर्क्स मॅनेजर नानासाहेब पोकळे, चीफ अकौंटंट देवानंद पासले, मुख्य शेतकी अधिकारी शिवाजी चव्हाण, शेतकी अधिकारी कृष्णदेव लोंढे, शेतकी अधिकारी रमेश पवार,एच आर मॅनेजर संजय राठोड,केनयार्ड सुपरवायझर शंकर पाटील, ई.डी.पी मॅनेजर गजानन माने-देशमुख,स्टोअर मॅनेजर केदार साबने, सुरक्षा अधिकारी प्रकाश कमळे,कार्यालय अधीक्षक अभिजीत पवार व सिद्धेश्वर गुंड, योगेश राहिगुडे यांच्यासह परिसरातील सरपंच, मान्यवर,पत्रकार बांधव व ऊस उत्पादक शेतकरी व तोडणी-वाहतूक ठेकेदार उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

श्रीक्षेत्र नंदेश्वर येथे श्री. स.स. बाळकृष्ण महाराज यांचा शतकोत्तर रौप्य महोत्सवी जन्मोत्सव, देवसागर साधक...

नंदेश्वर / प्रतिनिधी : ब्रह्मांडनायक रा.रा. श्री. स.स. बाळकृष्ण महाराज (नंदेश्वर) आणि श्री. स.स. भाऊसाहेब महाराज (नंदेश्वर) यांच्या कृपाशीर्वादाने श्रीक्षेत्र नंदेश्वर येथे श्री. स.स....

सचिन निकम यांना ज्ञानयात्री आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, सर्व स्थरातून अभिनंदन

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी माध्यमिक आश्रमशाळा हुन्नुरचे सहशिक्षक सचिन निकम यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि विद्यार्थीकेंद्री कार्याची दखल घेत त्यांची ‘ज्ञानयात्री आदर्श शिक्षक पुरस्कार’ यासाठी निवड...

श्री बाळकृष्ण विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे सहशिक्षक प्रवीण डांगे यांना ‘ज्ञानयात्री आदर्श शिक्षक पुरस्कार’...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी श्री बाळकृष्ण विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे सहशिक्षक प्रवीण डांगे यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि विद्यार्थीकेंद्री कार्याची दखल घेत त्यांची ‘ज्ञानयात्री आदर्श शिक्षक...

दखल कार्याची… डॉ. भारत गरंडे यांना ‘शिव मल्हार वैद्यकीय समाजभूषण जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान, सर्व...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी गेल्या वीस वर्षांपासून सातत्याने वैद्यकीय सेवा देत समाजातील गरजू रुग्णांना आरोग्यसेवेचा आधार देणारे नंदेश्वरचे सुपुत्र डॉ.भारत गरंडे यांना त्यांच्या उल्लेखनीय वैद्यकीय...

दखल कार्याची …डॉ.भारत गरंडे यांना ‘शिव मल्हार वैद्यकीय समाजभूषण जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान, सर्व स्तरातून...

error: Content is protected !!