Homeशिक्षण-प्रशिक्षणबाळासाहेब मासाळ आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित, सर्व स्तरातून अभिनंदन

बाळासाहेब मासाळ आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित, सर्व स्तरातून अभिनंदन

नंदेश्वर (प्रतिनिधी)
जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा, नंदेश्वर येथे कार्यरत असलेले शिक्षक बाळासाहेब भीमा मासाळ यांची सन २०२५-२६ च्या आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. मंगळवेढा तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था, मंगळवेढा यांच्यातर्फे दिला जाणारा हा सन्मान बाळासाहेब मासाळ यांना गुणवत्तापूर्ण, समर्पित आणि प्रभावी शैक्षणिक कार्याबद्दल प्रदान करण्यात आला आहे.

उपक्रमशील शिक्षकाचा योग्य सन्मान..
बाळासाहेब मासाळ यांनी विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता विकास, नैतिक शिक्षण व उपक्रमशीलतेसाठी घेतलेले परिश्रम सातत्याने प्रेरणादायी ठरले आहेत. त्यांच्या या सन्मानामुळे शालेय व्यवस्थापन समितीचे बाबासाहेब सासणे, उपाध्यक्ष पोपट बंडगर, शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य,मुख्याध्यापक प्रदीप पाटील व सर्व सहकारी शिक्षक बांधवांकडून त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांनी आई-वडिलांचा व शिक्षकांचा सन्मान राखून ध्येयाने शिक्षण घ्यावे, नंदेश्वर येथे दंगलकार नितीन चंदनशिवे...

नंदेश्वर (प्रतिनिधी): आई-वडील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मुलांना शिक्षण देतात. त्यांच्या कष्टांचे चीज करण्यासाठी प्रामाणिकपणे शिक्षण घ्या, त्यांच्या स्वप्नांचा आदर करा आणि त्यांची मान उंचावेल...

नंदेश्वर येथे सुप्रसिद्ध व्याख्याते नितीन चंदनशिवे यांचे जाहीर व्याख्यान, स्व.दादासाहेब येसू मेटकरी व स्व.समाबाई...

नंदेश्वर (प्रतिनिधी): स्व. दादासाहेब येसू मेटकरी व स्व. समाबाई दादासाहेब मेटकरी यांच्या संयुक्त पुण्यस्मरणानिमित्त महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते तथा दंगलकार कवी नितीन चंदनशिवे यांचे प्रेरणादायी...

स्तुत्य उपक्रम…रामेश्वर मासाळ यांच्या संकल्पनेचे आमदार समाधान आवताडे यांनी केले कौतुक,शाळा व गावाच्या विकासासाठी...

मंगळवेढा | प्रतिनिधी : दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त गोणेवाडी येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात...

नराधमाला जन्मठेप..पत्नी व मुलीच्या खून प्रकरणी संजय कोरे यास जन्मठेपेची शिक्षा, मांजरांच्या पिलाच्या खुनासाठी...

नंदेश्वर / प्रतिनिधी : सिद्धनकेरी (ता. मंगळवेढा) येथील पत्नी व अल्पवयीन मुलीचा निर्घृण खून केल्याप्रकरणी आरोपी संजय नागप्पा कोरे यास पंढरपूर येथील अतिरिक्त...

error: Content is protected !!