Homeराजकीयभोसे पंचायत समिती गणातून निवडणुकीची तयारी; कोंडीराम पतसंस्थेचे चेअरमन बंडू करे यांची...

भोसे पंचायत समिती गणातून निवडणुकीची तयारी; कोंडीराम पतसंस्थेचे चेअरमन बंडू करे यांची माहिती

सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क..
भोसे जिल्हा परिषद गटातील भोसे पंचायत समिती गणातून निवडणूक लढविणार असल्याची माहिती कोंडीराम पतसंस्थेचे चेअरमन बंडू करे यांनी दिली आहे. राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच बंडू करे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

सलग तीन वेळा चेअरमन..
बंडू करे हे नंदेश्वर येथील कोंडीराम पतसंस्थेचे सलग तीन वेळा चेअरमन राहिले असून, संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शेतकरी व सर्वसामान्यांच्या हितासाठी भरीव कार्य केले आहे. याशिवाय, ते ऊस वाहतूक ठेकेदार संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष म्हणूनही कार्यरत राहिले आहेत. या कार्यकाळात त्यांनी अनेक शेतकऱ्यांना आणि ऊसतोड मजुरांना न्याय मिळवून दिला आहे. भोसे पंचायत समिती गणात येणाऱ्या सर्वच गावांमध्ये बंडू करे यांचा मजबूत जनसंपर्क आहे.

ऐनवेळी अपक्ष लढण्याची तयारी…
प्रमुख गटांपैकी कुणी उमेदवारी दिल्यास मी त्या गटाकडून निवडणूक लढविण्यास तयार आहे. मात्र, जर माझ्या कार्याची दखल न घेता उमेदवारी नाकारली गेली, तर मी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे,” असे स्पष्ट शब्दांत बंडू करे यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोहार युथ फाऊंडेशनतर्फे १६ ऑगस्टला विद्यार्थी गुणवंत व सन्मान सोहळा, मान्यवरांची लाभणार उपस्थिती

अहिल्यानगर / प्रतिनिधी : लोहार युथ फाऊंडेशन-अहिल्यानगर व समस्त लोहार समाज, अहिल्यानगर यांच्या वतीने विद्यार्थी गुणवंत व सन्मान सोहळा २०२६ चे आयोजन करण्यात आले...

विद्यार्थ्यांनी आई-वडिलांचा व शिक्षकांचा सन्मान राखून ध्येयाने शिक्षण घ्यावे, नंदेश्वर येथे दंगलकार नितीन चंदनशिवे...

नंदेश्वर (प्रतिनिधी): आई-वडील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मुलांना शिक्षण देतात. त्यांच्या कष्टांचे चीज करण्यासाठी प्रामाणिकपणे शिक्षण घ्या, त्यांच्या स्वप्नांचा आदर करा आणि त्यांची मान उंचावेल...

नंदेश्वर येथे सुप्रसिद्ध व्याख्याते नितीन चंदनशिवे यांचे जाहीर व्याख्यान, स्व.दादासाहेब येसू मेटकरी व स्व.समाबाई...

नंदेश्वर (प्रतिनिधी): स्व. दादासाहेब येसू मेटकरी व स्व. समाबाई दादासाहेब मेटकरी यांच्या संयुक्त पुण्यस्मरणानिमित्त महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते तथा दंगलकार कवी नितीन चंदनशिवे यांचे प्रेरणादायी...

स्तुत्य उपक्रम…रामेश्वर मासाळ यांच्या संकल्पनेचे आमदार समाधान आवताडे यांनी केले कौतुक,शाळा व गावाच्या विकासासाठी...

मंगळवेढा | प्रतिनिधी : दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त गोणेवाडी येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात...

नराधमाला जन्मठेप..पत्नी व मुलीच्या खून प्रकरणी संजय कोरे यास जन्मठेपेची शिक्षा, मांजरांच्या पिलाच्या खुनासाठी...

नंदेश्वर / प्रतिनिधी : सिद्धनकेरी (ता. मंगळवेढा) येथील पत्नी व अल्पवयीन मुलीचा निर्घृण खून केल्याप्रकरणी आरोपी संजय नागप्पा कोरे यास पंढरपूर येथील अतिरिक्त...

error: Content is protected !!