Homeशिक्षण-प्रशिक्षणहुन्नूरच्या आश्रम शाळेस कृती समितीचा कृतिशील शाळा पुरस्कार जाहीर

हुन्नूरच्या आश्रम शाळेस कृती समितीचा कृतिशील शाळा पुरस्कार जाहीर

(टीम सोलापूर आजतक) महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीच्या माध्यमातून प्रतिवर्षी दिला जाणारा कृतिशील शाळा पुरस्कार यंदाचे वर्षी श्री संत चोखोबा शिक्षण प्रसारक मंडळ हुन्नूर संचलित प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा हुन्नूर तालुका मंगळवेढा या प्रशालेस मिळाला आहे.
महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीमार्फत दरवर्षी वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या शाळांना कृतिशील शाळा पुरस्काराने सन्मानित करून प्रोत्साहन देण्यात येते. पुणे विभागाचे माजी विधान परिषद सदस्य व महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे प्रदेश सचिव दत्तात्रय सावंत यांनी यंदा प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा हुन्नूर या प्रशालेने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात सहभागी होऊन प्रशालेत विविध उपक्रम राबविल्याबद्दल सदर कार्याची दखल घेऊन प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा हुन्नूर या प्रशालेची कृतिशील शाळा म्हणून निवड झाल्याचे पत्र प्रशालेस दिले आहे.

श्री संत चोखोबा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रशांत साळे व संस्थेच्या मार्गदर्शिका पूर्वी साळे यांनी संस्थेच्या व शाळेच्या कामाची महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीने दखल घेऊन शाळेस पुरस्कार दिल्याबद्दल महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे व माजी आमदार दत्तात्रय सावंत सर यांचे आभार मानून प्रशालेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. सदर पुरस्काराचे वितरण रविवार दिनांक 1 डिसेंबर 2024 रोजी सिंहगड कॉलेज कोर्टी येथे सकाळी 10.30 वाजता होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळी भागातील जनतेच्या अस्तित्वावर पुन्हा प्रश्नचिन्ह, पावसाने पाठ फिरवल्याने शेतीसह दुग्ध व्यवसाय...

0
नंदेश्वर / बाबासाहेब सासणे सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात यंदा पावसाने मोठी दडी मारल्याने ग्रामीण भागात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः मंगळवेढा तालुक्याच्या...

भैरवनाथाची साखर कारखानदारीनंतर आता दुग्ध व्यवसायात एन्ट्री,भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत...

0
मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी साखर कारखानदारीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत आता दुग्ध व्यवसाय...

मंगळवेढा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; तातडीने उपाययोजना व मदत द्या, बहुजन गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष...

मंगळवेढा / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यात यंदा पावसाचे अत्यल्प प्रमाण राहिल्याने शेतकरी, शेतमजूर, पशुपालक तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संकटात सापडले आहेत. तालुक्यात अनेक ठिकाणी...

धनगर समाजाच्या ST आरक्षणासाठी मंगळवेढ्यात तहसीलदारांना निवेदन, आश्वासनाची पूर्तता करून तातडीने निर्णय घेण्याची मागणी;...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती (ST) आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी, तसेच या प्रश्नावर शासनाने ठोस व निर्णायक भूमिका घ्यावी, या मागणीसाठी सकल...

कै. सौ. इंदुबाई (नानी) दोलतडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुका पंचायत समितीच्या माजी उपसभापती तथा दामाजी कारखान्याचे संचालक भिवा दोलतडे यांच्या सुविद्य पत्नी कै.सौ. इंदुबाई (नानी) भिवा दोलतडे...

error: Content is protected !!