Homeशिक्षण-प्रशिक्षणजिल्हा परिषद केंद्र शाळा नंदेश्वरच्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्षपदी समाधान मोटे, उपाध्यक्षपदी...

जिल्हा परिषद केंद्र शाळा नंदेश्वरच्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्षपदी समाधान मोटे, उपाध्यक्षपदी रेखा कसबे यांची निवड

नंदेश्वर/ प्रतिनिधी – नंदेश्वर येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेमध्ये शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी नव्याने शाळा व्यवस्थापन समितीची स्थापना करण्यात आली आहे. शाळेच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी ही समिती महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. या समितीच्या अध्यक्षपदी समाधान श्रीरंग मोटे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असून रेखा सुनील कसबे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. समितीमध्ये गावातील पालक, नागरिक व शिक्षणप्रेमी सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे.अध्यक्षस्थानी मावळते अध्यक्ष बाबासाहेब सासणे हे होते. यावेळी मुख्याध्यापक प्रदीप पाटील,माजी ग्रामपंचायत सदस्य गुरुलिंग दोलतडे, माजी अध्यक्ष दामाजी सलगर, सद्गुरु माऊली दूध संस्थेचे चेअरमन बाळासाहेब भुसनर, माजी अध्यक्ष आप्पासाहेब मेटकरी, माजी उपाध्यक्ष पोपट बंडगर, सुनील कसबे उपस्थित होते.

समितीचे इतर सदस्य म्हणून संजय जोरवर, तायडा बाबासाहेब करे, रशीद बलभीम कांबळे, तानाजी आप्पा मोटे, स्नेहा चंद्रकांत जोरवर, मेनका लखन कांबळे, संतोष अण्णा चव्हाण, भाग्यश्री भारत लाड , काजल महादेव जाधव यांचा समावेश आहे. तसेच शिक्षणप्रेमी नागरिक म्हणून कोंडीबा देविदास जोरवर यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी प्रशालेचे सहशिक्षक अशोक मासाळ, बाळासाहेब मासाळ, दादासाहेब इंगोले, रघुनाथ हजारे, सचिन लाळे, ईश्वर गवळी हे उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांनी आई-वडिलांचा व शिक्षकांचा सन्मान राखून ध्येयाने शिक्षण घ्यावे, नंदेश्वर येथे दंगलकार नितीन चंदनशिवे...

नंदेश्वर (प्रतिनिधी): आई-वडील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मुलांना शिक्षण देतात. त्यांच्या कष्टांचे चीज करण्यासाठी प्रामाणिकपणे शिक्षण घ्या, त्यांच्या स्वप्नांचा आदर करा आणि त्यांची मान उंचावेल...

नंदेश्वर येथे सुप्रसिद्ध व्याख्याते नितीन चंदनशिवे यांचे जाहीर व्याख्यान, स्व.दादासाहेब येसू मेटकरी व स्व.समाबाई...

नंदेश्वर (प्रतिनिधी): स्व. दादासाहेब येसू मेटकरी व स्व. समाबाई दादासाहेब मेटकरी यांच्या संयुक्त पुण्यस्मरणानिमित्त महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते तथा दंगलकार कवी नितीन चंदनशिवे यांचे प्रेरणादायी...

स्तुत्य उपक्रम…रामेश्वर मासाळ यांच्या संकल्पनेचे आमदार समाधान आवताडे यांनी केले कौतुक,शाळा व गावाच्या विकासासाठी...

मंगळवेढा | प्रतिनिधी : दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त गोणेवाडी येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात...

नराधमाला जन्मठेप..पत्नी व मुलीच्या खून प्रकरणी संजय कोरे यास जन्मठेपेची शिक्षा, मांजरांच्या पिलाच्या खुनासाठी...

नंदेश्वर / प्रतिनिधी : सिद्धनकेरी (ता. मंगळवेढा) येथील पत्नी व अल्पवयीन मुलीचा निर्घृण खून केल्याप्रकरणी आरोपी संजय नागप्पा कोरे यास पंढरपूर येथील अतिरिक्त...

error: Content is protected !!