Homeशिक्षण-प्रशिक्षणकौतुकास पात्र!!तालुकास्तरीय शालेय क्रीडा २०२५-२६ स्पर्धेमध्ये श्री.बाळकृष्ण विद्यालयचे घवघवीत यश, सर्व स्तरातून...

कौतुकास पात्र!!तालुकास्तरीय शालेय क्रीडा २०२५-२६ स्पर्धेमध्ये श्री.बाळकृष्ण विद्यालयचे घवघवीत यश, सर्व स्तरातून कौतुक..

(सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क)
कराटे तालुका स्तरीय स्पर्धा…

तालुकास्तरीय कराटे स्पर्धेमध्ये 14 वर्षे मुली गट वजन 30 किलो खालील वजन गट मध्ये श्रद्धा माणिक माने प्रथम क्रमांक जिल्हास्तरीय स्पर्धेस निवड, तालुकास्तरीय कराटे स्पर्धेमध्ये 17 वर्षे मुले गट वजन 62-66 किलो वजन गट मध्ये शेखर वाघमारे प्रथम क्रमांक जिल्हास्तरीय स्पर्धेस निवड, तालुकास्तरीय कराटे स्पर्धेमध्ये 19 वर्षे मुले गट वजन 40-45 किलो वजन गट मध्ये सक्षम गरंडे प्रथम क्रमांक जिल्हास्तरीय स्पर्धेस निवड
तालुकास्तरीय कराटे स्पर्धेमध्ये 19 वर्षे मुले गट वजन 50-55 किलो वजन गट मध्ये राहुल गरंडे प्रथम क्रमांक जिल्हास्तरीय स्पर्धेस निवड.

तायक्वांदो जिल्हा स्तरीय स्पर्धा…
तायक्वांदो जिल्हा स्तरीय स्पर्धेमध्ये 14वर्षे मुले श्रेयस कचरे तृतीय क्रमांक, 14 वर्षे मुली सानिका सलगर व वैभवी कसबे द्वितीय क्रमांक, 17वर्षे मुले प्रवीण माळी तृतीय क्रमांक, 17वर्षे मुली स्वप्नाली चव्हाण द्वितीय क्रमांक, 17वर्षे मुली पायल कसबे व सानिका सलगर तृतीय क्रमांक

कुस्ती तालुकास्तरीय स्पर्धा
14 वर्षे वयोगट मनोज संजय क्षीरसागर 48 किलो गट प्रथम क्रमांक,14 वर्षे वयोगट 55 किलो श्रेयस महादेव कचरे गट प्रथम क्रमांक,17वर्षे वयोगट मुली देवयानी दादा मोटे 40 किलो प्रथम क्रमांक, 17वर्षे वयोगट मुली सानिका दत्ता मासाळ 53किलो प्रथम क्रमांक, 19 वर्षे वयोगट मुले म्हाकु संजय वाघमोडे 70 किलो वजन गट प्रथम क्रमांक जिल्हास्तरीय स्पर्धेस निवड झाली.

तालुका मैदानी स्पर्धा..
14 वर्ष वयोगट मुली 100 मी धावणे सायली सोमनाथ पाटील प्रथम क्रमांक,14 वर्ष वयोगट मुली 600 मी धावणे निकिता मायाप्पा गरंडे द्वितीय क्रमांक जिल्हास्तरीय स्पर्धेस निवड, 14 वर्षे वयोगट मुले 100 मीटर धावणे विश्वतेज भिवा शिंदे प्रथम क्रमांक

17 वर्षे वयोगट मुली
100 मीटर धावणे क्रांती तानाजी कळकुंबे द्वितीय क्रमांक जिल्हास्तरीय स्पर्धेस निवड, 17 वर्षे वयोगट मुली 200 मीटर धावणे स्वप्नाली नामदेव गरंडे द्वितीय क्रमांक जिल्हास्तरीय स्पर्धेस निवड. 17 वर्षे वयोगट मुली 800मी व 3000 मीटर धावणे सोनाली सुखदेव लवटे द्वितीय क्रमांक

17 वर्षे वयोगट मुले..
800मी धावणे तुषार दत्ता मासाळ द्वितीय क्रमांक, 17वर्षे वयोगट मुले3000 मी धावणे तुषार दत्ता मासाळ तृतीय क्रमांक, 17 वर्षे वयोगट मुले गोळा फेक श्रीराम अंकुश परीट तृतीय क्रमांक,19 वर्ष वयोगट मुली 200 मीटर धावणे ऋतुजा कुमार घाडगे प्रथम क्रमांक जिल्हास्तरीय स्पर्धेस निवड

19 वर्ष वयोगट मुली
200 मीटर धावणे सौंदर्य लक्ष्मण कळकुंबे द्वितीय क्रमांक जिल्हास्तरीय स्पर्धेस निवड. 19 वर्ष वयोगट मुली थाळीफेक अपूर्वा बाळू स्वामी प्रथम क्रमांक जिल्हास्तरीय स्पर्धेस निवड, 19 वर्ष वयोगट मुले 100 मीटर धावणे सोमनाथ महादेव मळवडे प्रथम क्रमांक जिल्हास्तरीय स्पर्धेस निवड

19 वर्ष वयोगट मुले
800 मीटर धावणे स्वप्निल ज्ञानोबा पाटील प्रथम क्रमांक जिल्हास्तरीय स्पर्धेस निवड, 19 वर्ष वयोगट मुले 3000 मीटर धावणे पवन मऱ्याप्पा निकम द्वितीय क्रमांक जिल्हास्तरीय स्पर्धेस निवड

19 वर्षीय वयोगट मुली
4* 100 रिले प्रथम क्रमांक जिल्हास्तरीय स्पर्धेत निवड पूजा भोसले, सौंदर्य कळकुंबे,क्रांती कांबळे, साक्षी गरंडे,पायल कसबे
19 वर्षीय वयोगट मुले 4* 100 रिले द्वितीय क्रमांक पवन निकम, सिद्धनाथ डांगे, चैतन्य कळकुंबे,सोमनाथ मळवडे, चेतन मासाळ.

सालाबाद प्रमाणे याही वर्षी श्री बाळकृष्ण विद्यालय नंदेश्वरच्या विद्यार्थ्यांनी सर्व प्रकारच्या शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये वर्चस्व राखले असून पावसाच्या व्यत्ययामुळे अनेक मैदानी स्पर्धा व सांघिक स्पर्धा होणे बाकी आहेत. राहिलेल्या बाकी स्पर्धेमध्ये प्रशालेचे असेच वर्चस्व राहील असे प्रशालेचे मुख्याध्यापक श्री एकमल्ली सर यशस्वी विद्यार्थ्यांचे सत्कार पूर्तीच्या वेळेस म्हणाले. व सर्व खेळाडू व क्रीडा शिक्षक मनोहर बंडगर सर,तायक्वांदो शिक्षक सचिन गरंडे सर,कराटे शिक्षक शरद कांबळे सर,सहकारी मार्गदर्शक शिक्षक पवनकुमार पाडवी सर , किरण नागणे सर, नवनाथ मेटकरी सर, गिरजाप्पा चौगुले सर यांना पुढील वाटचालीसाठी श्री. बाळकृष्ण शिक्षण संस्था नंदेश्वर व प्रशालेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ यांच्या वतीने शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोहार युथ फाऊंडेशनतर्फे १६ ऑगस्टला विद्यार्थी गुणवंत व सन्मान सोहळा, मान्यवरांची लाभणार उपस्थिती

अहिल्यानगर / प्रतिनिधी : लोहार युथ फाऊंडेशन-अहिल्यानगर व समस्त लोहार समाज, अहिल्यानगर यांच्या वतीने विद्यार्थी गुणवंत व सन्मान सोहळा २०२६ चे आयोजन करण्यात आले...

विद्यार्थ्यांनी आई-वडिलांचा व शिक्षकांचा सन्मान राखून ध्येयाने शिक्षण घ्यावे, नंदेश्वर येथे दंगलकार नितीन चंदनशिवे...

नंदेश्वर (प्रतिनिधी): आई-वडील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मुलांना शिक्षण देतात. त्यांच्या कष्टांचे चीज करण्यासाठी प्रामाणिकपणे शिक्षण घ्या, त्यांच्या स्वप्नांचा आदर करा आणि त्यांची मान उंचावेल...

नंदेश्वर येथे सुप्रसिद्ध व्याख्याते नितीन चंदनशिवे यांचे जाहीर व्याख्यान, स्व.दादासाहेब येसू मेटकरी व स्व.समाबाई...

नंदेश्वर (प्रतिनिधी): स्व. दादासाहेब येसू मेटकरी व स्व. समाबाई दादासाहेब मेटकरी यांच्या संयुक्त पुण्यस्मरणानिमित्त महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते तथा दंगलकार कवी नितीन चंदनशिवे यांचे प्रेरणादायी...

स्तुत्य उपक्रम…रामेश्वर मासाळ यांच्या संकल्पनेचे आमदार समाधान आवताडे यांनी केले कौतुक,शाळा व गावाच्या विकासासाठी...

मंगळवेढा | प्रतिनिधी : दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त गोणेवाडी येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात...

नराधमाला जन्मठेप..पत्नी व मुलीच्या खून प्रकरणी संजय कोरे यास जन्मठेपेची शिक्षा, मांजरांच्या पिलाच्या खुनासाठी...

नंदेश्वर / प्रतिनिधी : सिद्धनकेरी (ता. मंगळवेढा) येथील पत्नी व अल्पवयीन मुलीचा निर्घृण खून केल्याप्रकरणी आरोपी संजय नागप्पा कोरे यास पंढरपूर येथील अतिरिक्त...

error: Content is protected !!