Homeसामाजिकमदतीचा हात!! माजी आरोग्यमंत्री आ.तानाजी सावंत यांच्याकडून मराठा आरक्षण आंदोलनातील मृत आंदोलकांच्या...

मदतीचा हात!! माजी आरोग्यमंत्री आ.तानाजी सावंत यांच्याकडून मराठा आरक्षण आंदोलनातील मृत आंदोलकांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत; पालकत्व स्वीकारण्याचा दिला शब्द..

(सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क)
माजी आरोग्यमंत्री आ.तानाजी सावंत यांनी मराठा समाजासाठी सुरू असलेल्या आरक्षण आंदोलनात प्राण गमावलेल्या आंदोलकांच्या कुटुंबीयांना मोठी आर्थिक मदत जाहीर केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या आंदोलनादरम्यान मृत्यूमुखी पडलेल्या तीन मराठा आंदोलकांच्या कुटुंबांना प्रत्येकी ३ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली.

कुटुंबांचे पालकत्व स्वीकारण्याचा शब्द….
ही मदत मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक महेश डोंगरे यांच्या हस्ते संबंधित कुटुंबीयांना प्रदान करण्यात आली. केवळ आर्थिक मदतीपुरते मर्यादित न राहता, आमदार तानाजी सावंत यांनी या तिन्ही कुटुंबांचे पालकत्व स्वीकारण्याची घोषणा करत एक भावनिक आणि सामाजिक बांधिलकी जपणारी भूमिका घेतली आहे.

या आधीही केली मोठी आर्थिक मदत…
या आधीही मराठा आरक्षण आंदोलनात ८६ आंदोलकांनी प्राणांची आहुती दिली होती. त्या सर्व कुटुंबीयांना देखील तानाजी सावंत यांच्या वतीने प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत देण्यात आली होती. या व्यतिरिक्त अनेक प्रकारची सामाजिक व आर्थिक मदतही सातत्याने पुरवली जात आहे.

तानाजी सावंत यांचे मराठा समाजासाठीचे हे कार्य उल्लेखनीय असून, समाजात त्यांना “मराठा भूषण” या नावाने ओळखले जाते. त्यांनी घेतलेली भूमिका ही केवळ राजकीय नाही, तर सामाजिक बांधिलकीची जाणीव असलेली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळी भागातील जनतेच्या अस्तित्वावर पुन्हा प्रश्नचिन्ह, पावसाने पाठ फिरवल्याने शेतीसह दुग्ध व्यवसाय...

0
नंदेश्वर / बाबासाहेब सासणे सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात यंदा पावसाने मोठी दडी मारल्याने ग्रामीण भागात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः मंगळवेढा तालुक्याच्या...

भैरवनाथाची साखर कारखानदारीनंतर आता दुग्ध व्यवसायात एन्ट्री,भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत...

0
मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी साखर कारखानदारीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत आता दुग्ध व्यवसाय...

मंगळवेढा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; तातडीने उपाययोजना व मदत द्या, बहुजन गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष...

मंगळवेढा / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यात यंदा पावसाचे अत्यल्प प्रमाण राहिल्याने शेतकरी, शेतमजूर, पशुपालक तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संकटात सापडले आहेत. तालुक्यात अनेक ठिकाणी...

धनगर समाजाच्या ST आरक्षणासाठी मंगळवेढ्यात तहसीलदारांना निवेदन, आश्वासनाची पूर्तता करून तातडीने निर्णय घेण्याची मागणी;...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती (ST) आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी, तसेच या प्रश्नावर शासनाने ठोस व निर्णायक भूमिका घ्यावी, या मागणीसाठी सकल...

कै. सौ. इंदुबाई (नानी) दोलतडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुका पंचायत समितीच्या माजी उपसभापती तथा दामाजी कारखान्याचे संचालक भिवा दोलतडे यांच्या सुविद्य पत्नी कै.सौ. इंदुबाई (नानी) भिवा दोलतडे...

error: Content is protected !!