Homeउद्योगमंगळवेढ्याच्या भूमिपुत्राला राष्ट्रीय पुरस्कार,मंगळवेढा तालुक्याचा भुमीपुत्र बाबुराव डांगे याला राष्ट्रीय पुरस्कार

मंगळवेढ्याच्या भूमिपुत्राला राष्ट्रीय पुरस्कार,मंगळवेढा तालुक्याचा भुमीपुत्र बाबुराव डांगे याला राष्ट्रीय पुरस्कार

सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क:
मंगळवेढा तालुक्यातील जुनोनी गावचा भूमिपुत्र बाबु सखाराम डांगे याला गोवा आणि साउथ महाराष्ट्राचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. पिडिलाइट डॉ.फिक्सिट इंडिया कंपनीचा २०२३-२४ चा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. डॉ.फिक्सिट ही कंपनी वाॅटर प्रुफिंग क्षेत्रात काम करीत आहे. उत्तम दर्जाचे काम करणाऱ्यांना हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो. बाबु डांगे यांनी केलेल्या उत्तम दर्जाच्या कामामुळे त्यांना हा पुरस्कार दिला आहे. मलेशिया येथील इंटर कॉन्टिनेन्टल या फाईव्ह स्टार हाॅटेल येथे झालेल्या भव्यदिव्य कार्यक्रमात बाबु डांगे यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी लोकेश पायगुडे, किरण शिरसाट, पांडुरंग रांजणकर,शाम मेमन,संजीव लोबा,युवराज केदार,अनिल संजय शेट्टे हे उपस्थित होते.

प्रतिकुल परिस्थितीवर मात करणारा संघर्षयात्री…
मंगळवेढा तालुक्यातील जुनोनी या अतिशय छोट्या गावात जन्म घेतलेल्या बाबु डांगे याने दहा वर्षांपूर्वी गावातील प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी गोवा येथे काम करण्यासाठी गेला होता. काम करण्यासाठी गेलेल्या बाबु डांगे याने गोव्यातील राज्यस्तरीय पुरस्कार मिळविल्यामुळे त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मंगळवेढा तालुक्यातील “ही” शाळा सुरू असते बारा महिने, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर यांची...

नंदेश्वर | प्रतिनिधी : जिल्हा परिषद शाळा बंडगरवाडी, नंदेश्वर या प्रशालेने बारा महिने नियमितपणे शाळा सुरू ठेवून एक आदर्श निर्माण केला असून, ग्रामीण भागातील...

मेल्यावर मदत करून काय उपयोग…मदत देण्याऐवजी त्याच निधीतून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या धोकादायक विहिरींवर सुरक्षा...

नंदेश्वर | प्रतिनिधी : तांदुळवाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत वाहन कोसळून जवळपास चौदा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या घटनेनंतर शासनाने मृतांच्या नातेवाईकांना सुमारे ४०...

नंदेश्वर ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावात राजकीय वातावरण तापले, सोशल मीडियावर झळकू लागले भावी सरपंच,...

नंदेश्वर | प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर गावात येत्या दोन ते तीन महिन्यांत ग्रामपंचायत निवडणूक होण्याची शक्यता असून, त्याच्या पार्श्वभूमीवर गावातील राजकीय वातावरण चांगलेच...

सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणेची टोलफ्री सेवा बंद होण्याच्या मार्गावर

सोलापूर / प्रतिनिधी : ग्रामीण भागातील नागरिकांना तातडीच्या सूचना देण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी महत्त्वाची ठरलेली सोलापूर जिल्ह्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणेची टोलफ्री सेवा निधीअभावी...

error: Content is protected !!