Homeसामाजिकमेंढपाळांवरील हल्ले तात्काळ थांबवा; अन्यथा जशास तसे उत्तर मिळेल, राष्ट्रीय समाज पक्षाचे...

मेंढपाळांवरील हल्ले तात्काळ थांबवा; अन्यथा जशास तसे उत्तर मिळेल, राष्ट्रीय समाज पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष दामाजी मेटकरी यांचा इशारा

मंगळवेढा / प्रतिनिधी : राज्यातील गोरगरीब कष्टकरी मेंढपाळांवर होत असलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर तीव्र संताप व्यक्त करत राष्ट्रीय समाज पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष दामाजी मेटकरी यांनी कठोर इशारा दिला आहे. अशा प्रकारचे हल्ले तात्काळ थांबवले नाहीत, तर संबंधितांना जशास तसे उत्तर दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

नुकत्याच घडलेल्या घटनेत सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात मेंढपाळांवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात मेंढपाळ करणाऱ्या महिलांनाही लक्ष्य करण्यात आले असून त्यांच्यावर अत्यंत क्रूरपणे अत्याचार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे स्थानिक पातळीवर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दामाजी मेटकरी यांनी सांगितले की, केवळ सोलापूर जिल्हाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात मेंढपाळ समाजावर अशा प्रकारचे हल्ले वाढत चालले आहेत. हे प्रकार अत्यंत निषेधार्ह असून शासनाने याची गंभीर दखल घेणे आवश्यक आहे. मेंढपाळ समाज हा कष्टकरी व दुर्बल घटक असून त्यांच्यावर होणारे अन्याय थांबवण्यासाठी ठोस पावले उचलली पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली. तसेच, प्रशासनाने दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करावी आणि पीडितांना न्याय द्यावा, अन्यथा समाजातील संताप उफाळून येईल, असा इशाराही त्यांनी दिला. या घटनेमुळे मेंढपाळ समाजात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, शासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी सर्वसामान्य नागरिकांकडूनही मागणी होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ब्रेकिंग न्यूज… रक्षाबंधनासाठी मित्राच्या बहिणीला आणायला निघाला; परतीच्या वाटेवर काळाने हिरावला मित्राचा जीव; गोणेवाडीवर...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी रक्षाबंधनाच्या सणासाठी बहिणीला माहेरी आणण्याचा आनंद घेऊन निघालेल्या भावाच्या वाट्याला नियतीने मात्र काळीज पिळवटून टाकणारे दुःख दिले. मित्राच्या बहिणीला घरी...

श्रीक्षेत्र नंदेश्वर येथे श्री. स.स. बाळकृष्ण महाराज यांचा शतकोत्तर रौप्य महोत्सवी जन्मोत्सव, देवसागर साधक...

नंदेश्वर / प्रतिनिधी : ब्रह्मांडनायक रा.रा. श्री. स.स. बाळकृष्ण महाराज (नंदेश्वर) आणि श्री. स.स. भाऊसाहेब महाराज (नंदेश्वर) यांच्या कृपाशीर्वादाने श्रीक्षेत्र नंदेश्वर येथे श्री. स.स....

सचिन निकम यांना ज्ञानयात्री आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, सर्व स्थरातून अभिनंदन

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी माध्यमिक आश्रमशाळा हुन्नुरचे सहशिक्षक सचिन निकम यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि विद्यार्थीकेंद्री कार्याची दखल घेत त्यांची ‘ज्ञानयात्री आदर्श शिक्षक पुरस्कार’ यासाठी निवड...

श्री बाळकृष्ण विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे सहशिक्षक प्रवीण डांगे यांना ‘ज्ञानयात्री आदर्श शिक्षक पुरस्कार’...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी श्री बाळकृष्ण विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे सहशिक्षक प्रवीण डांगे यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि विद्यार्थीकेंद्री कार्याची दखल घेत त्यांची ‘ज्ञानयात्री आदर्श शिक्षक...

दखल कार्याची… डॉ. भारत गरंडे यांना ‘शिव मल्हार वैद्यकीय समाजभूषण जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान, सर्व...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी गेल्या वीस वर्षांपासून सातत्याने वैद्यकीय सेवा देत समाजातील गरजू रुग्णांना आरोग्यसेवेचा आधार देणारे नंदेश्वरचे सुपुत्र डॉ.भारत गरंडे यांना त्यांच्या उल्लेखनीय वैद्यकीय...

error: Content is protected !!