Homeउद्योगनंदेश्वर येथे आज जयसिंग माऊली महिला पतसंस्थेचा होणार उद्घाटन सोहळा, मार्गदर्शक काशिलिंग...

नंदेश्वर येथे आज जयसिंग माऊली महिला पतसंस्थेचा होणार उद्घाटन सोहळा, मार्गदर्शक काशिलिंग करे यांची माहिती

(सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क)
नंदेश्वर ता.मंगळवेढा येथे जयसिंग माऊली महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचा आज मंगळवार दिनांक 7 ऑक्टोबर रोजी उद्घाटन सोहळा होणार असल्याची माहिती पतसंस्थेचे मार्गदर्शक नंदेश्वर ग्रामपंचायतीचे सदस्य काशिलिंग करे यांनी दिली आहे.नंदेश्वर येथे जयसिंग माऊली महिला पतसंस्थेचा उद्घाटन सोहळा आज मंगळवार दिनांक 7 ऑक्टोंबर 2025 रोजी सकाळी दहा वाजता होणार आहे.

मान्यवरांच्या उपस्थितीत होणार उद्घाटन सोहळा..
श्री बाळकृष्ण माऊली मठाचे मठाधिपती श्री बाळासाहेब महाराज यांच्या शुभहस्ते उद्घाटन होणार असून या सोहळ्यास आमदार समाधान आवताडे, भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे व्हाईस चेअरमन अनिल सावंत, दामाजी कारखान्याचे व्हाईस चेअरमन तानाजी खरात, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रदीप खांडेकर यांचेसह नंदेश्वर गावातील प्रमुख नेतेमंडळी, विविध संस्थांची पदाधिकारी, दूध संस्थांचे चेअरमन, विविध पक्षांचे पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. नंदेश्वर येथील नेताजी कळकुंबे दुकानाशेजारी कार्यक्रम होणार असल्याची माहिती काशिलिंग करे यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जिल्हास्तरीय शिक्षण भूषण पुरस्काराने बंडू गडदे यांना करण्यात आले सन्मानित, सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री स्मिता...

नंदेश्वर / प्रतिनिधी : शिरनांदगी येथील विविध शैक्षणिक संस्थांचे संस्थापक आणि भारतीय नौदलातील सेवानिवृत्त अधिकारी बंडू शंकर गडदे यांना जिल्हास्तरीय “शिक्षण भूषण” पुरस्काराने गौरविण्यात...

खडकी येथील घोडके कुटुंबीयांना भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिल सावंत यांचा आधार, आर्थिक मदत करत...

नंदेश्वर / प्रतिनिधी : खडकी (ता. मंगळवेढा) परिसरात नुकत्याच घडलेल्या अत्यंत दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली आहे. सरपण आणण्यासाठी गेलेल्या आईसह तिच्या दोन...

नगराध्यक्षा प्रणिता भालके यांनी केले खडकी येथील घोडके कुटुंबीयांचे सांत्वन, प्रत्यक्ष भेट देत दिला...

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील खडकी गावात घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे. सरपण आणण्यासाठी गेलेल्या आईसह तिच्या दोन लहान मुलांचा...

error: Content is protected !!