Homeशिक्षण-प्रशिक्षणअनावश्यक खर्च टाळला..नंदेश्वर येथे सिद्धेश्वर आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप

अनावश्यक खर्च टाळला..नंदेश्वर येथे सिद्धेश्वर आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप

सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क !

मंगळवेढा तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन, श्री. संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे संचालक सिद्धेश्वर आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त नंदेश्वर मधील युवक नेते गणेश जोरवर व विविध क्षेत्रात कार्यरत असलेली त्यांची संपूर्ण युवक टीम त्यामध्ये आप्पासो रुपनर, बापू करे, प्रविण पाटील, भारत कळकुंबे, कैलास लोहार, विठ्ठल जोरवर, प्रताप परीट, समाधान मोटे, महावीर लवटे, दादा जोरवर, सुरज शेटे, डॉ. भैय्या मणेरी यांनी जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा नंदेश्वर येथील सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले.

गुणवत्तेला प्राधान्य देणाऱ्या जि.प.केंद्र शाळेला नेहमी सहकार्य करू – गणेश जोरवर
आजकाल सगळीकडे वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च करत असतात परंतु या सर्व अनावश्यक खर्चाला फाटा देऊन एक विधायक व स्तुत्य उपक्रम राबवून लहान मुलांच्या चेहऱ्यावर आनंद व हास्य निर्माण करण्याचे कार्य केले. यावेळी मनोगत व्यक्त करताना गणेश जोरवर यांनी शाळेत राबविलेल्या विविध उपक्रमांचे,विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे, नेहमीच सहकार्याची भावना ठेवणाऱ्या शिक्षकांचे कौतुक करून आभार मानले. तसेच जिल्हा परिषद शाळेसाठी भविष्यात येणाऱ्या कोणत्याही अडचणीसाठी आपण स्वतः व आपला मित्र परिवार शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू. अशी ग्वाही त्यांनी दिली.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवृंद यांची उपस्थिती होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळी भागातील जनतेच्या अस्तित्वावर पुन्हा प्रश्नचिन्ह, पावसाने पाठ फिरवल्याने शेतीसह दुग्ध व्यवसाय...

0
नंदेश्वर / बाबासाहेब सासणे सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात यंदा पावसाने मोठी दडी मारल्याने ग्रामीण भागात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः मंगळवेढा तालुक्याच्या...

भैरवनाथाची साखर कारखानदारीनंतर आता दुग्ध व्यवसायात एन्ट्री,भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत...

0
मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी साखर कारखानदारीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत आता दुग्ध व्यवसाय...

मंगळवेढा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; तातडीने उपाययोजना व मदत द्या, बहुजन गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष...

मंगळवेढा / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यात यंदा पावसाचे अत्यल्प प्रमाण राहिल्याने शेतकरी, शेतमजूर, पशुपालक तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संकटात सापडले आहेत. तालुक्यात अनेक ठिकाणी...

धनगर समाजाच्या ST आरक्षणासाठी मंगळवेढ्यात तहसीलदारांना निवेदन, आश्वासनाची पूर्तता करून तातडीने निर्णय घेण्याची मागणी;...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती (ST) आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी, तसेच या प्रश्नावर शासनाने ठोस व निर्णायक भूमिका घ्यावी, या मागणीसाठी सकल...

कै. सौ. इंदुबाई (नानी) दोलतडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुका पंचायत समितीच्या माजी उपसभापती तथा दामाजी कारखान्याचे संचालक भिवा दोलतडे यांच्या सुविद्य पत्नी कै.सौ. इंदुबाई (नानी) भिवा दोलतडे...

error: Content is protected !!