Homeसामाजिकनंदेश्वरचे पोलीस पाटील संजय गरंडे यांना ‘आदर्श पोलीस पाटील’ पुरस्कार, पोलीस अधीक्षक...

नंदेश्वरचे पोलीस पाटील संजय गरंडे यांना ‘आदर्श पोलीस पाटील’ पुरस्कार, पोलीस अधीक्षक राहुल आत्राम,उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

नंदेश्वर / प्रतिनिधी : नंदेश्वर गावचे पोलीस पाटील संजय गरंडे यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत ‘आदर्श पोलीस पाटील’ पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक राहुल आत्राम तसेच सोलापूर ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

संजय गरंडे यांनी पोलीस पाटील म्हणून काम करताना कायदा व सुव्यवस्था राखणे, पोलिस प्रशासन व नागरिकांमधील समन्वय, गुन्हे प्रतिबंध, तसेच गावातील सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी उल्लेखनीय योगदान दिले आहे. विविध शासकीय मोहिमांमध्ये सक्रिय सहभाग, तात्काळ माहिती पुरवणे व नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी केलेले प्रयत्न यामुळे त्यांची निवड या पुरस्कारासाठी करण्यात आली. पुरस्कार वितरणप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी संजय गरंडे यांच्या कार्याचे कौतुक करून भविष्यातही अशीच समाजोपयोगी सेवा सुरू ठेवण्याच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांनी आई-वडिलांचा व शिक्षकांचा सन्मान राखून ध्येयाने शिक्षण घ्यावे, नंदेश्वर येथे दंगलकार नितीन चंदनशिवे...

नंदेश्वर (प्रतिनिधी): आई-वडील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मुलांना शिक्षण देतात. त्यांच्या कष्टांचे चीज करण्यासाठी प्रामाणिकपणे शिक्षण घ्या, त्यांच्या स्वप्नांचा आदर करा आणि त्यांची मान उंचावेल...

नंदेश्वर येथे सुप्रसिद्ध व्याख्याते नितीन चंदनशिवे यांचे जाहीर व्याख्यान, स्व.दादासाहेब येसू मेटकरी व स्व.समाबाई...

नंदेश्वर (प्रतिनिधी): स्व. दादासाहेब येसू मेटकरी व स्व. समाबाई दादासाहेब मेटकरी यांच्या संयुक्त पुण्यस्मरणानिमित्त महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते तथा दंगलकार कवी नितीन चंदनशिवे यांचे प्रेरणादायी...

स्तुत्य उपक्रम…रामेश्वर मासाळ यांच्या संकल्पनेचे आमदार समाधान आवताडे यांनी केले कौतुक,शाळा व गावाच्या विकासासाठी...

मंगळवेढा | प्रतिनिधी : दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त गोणेवाडी येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात...

नराधमाला जन्मठेप..पत्नी व मुलीच्या खून प्रकरणी संजय कोरे यास जन्मठेपेची शिक्षा, मांजरांच्या पिलाच्या खुनासाठी...

नंदेश्वर / प्रतिनिधी : सिद्धनकेरी (ता. मंगळवेढा) येथील पत्नी व अल्पवयीन मुलीचा निर्घृण खून केल्याप्रकरणी आरोपी संजय नागप्पा कोरे यास पंढरपूर येथील अतिरिक्त...

error: Content is protected !!