Homeसामाजिकनंदेश्वरमध्ये ट्रान्सफॉर्मरखाली गवत आणि चिखलाचे साम्राज्य : त्वरित उपाययोजना करावी, माजी उपसरपंच...

नंदेश्वरमध्ये ट्रान्सफॉर्मरखाली गवत आणि चिखलाचे साम्राज्य : त्वरित उपाययोजना करावी, माजी उपसरपंच राहुल कसबे यांची मागणी

सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क:
नंदेश्वर गावातील विविध भागांमध्ये बसविण्यात आलेल्या ट्रान्सफॉर्मरखाली साचणाऱ्या चिखलामुळे गवतामुळे महावितरणच्या लाईनमनला देखभाल व दुरुस्ती करताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये ही परिस्थिती अधिकच गंभीर बनली असून, लाईनमनच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नंदेश्वरचे माजी उपसरपंच राहुल कसबे यांनी केली आहे.

सिमेंट काँक्रीटचे प्लॅटफॉर्म तयार करणे गरजेचे…
गावठाणासह शेतशिवारामध्ये बसविण्यात आलेले ट्रान्सफॉर्मर हे बहुतेक वेळा गवताचे साम्राज्य असलेल्या व चिखलयुक्त ठिकाणी आहेत. पावसात विजपुरवठा खंडित झाल्यानंतर लाईनमनना रात्रीच्या वेळी ट्रान्सफॉर्मरजवळ जाऊन दुरुस्ती करणे अत्यंत धोकादायक ठरते. प्रत्येक ट्रान्सफॉर्मरखाली १० बाय १० फूटांचे सिमेंट काँक्रीटचे प्लॅटफॉर्म तयार करण्यात यावेत, अशी ठाम मागणी महावितरण कंपनीकडे केली आहे. त्यामुळे दुरुस्ती दरम्यान लाईनमनला कोणतीही अडचण येणार नाही, तसेच अपघातांची शक्यता कमी होईल. ही बाब लाईनमनच्या जीवितास धोकादायक ठरू शकते. त्यामुळे महावितरणने याची गंभीर दखल घेऊन लवकरात लवकर ठोस उपाययोजना कराव्यात असे कसबे यांनी म्हटले आहे. गावकऱ्यांनीही या मागणीस पाठिंबा दर्शवला असून, संभाव्य दुर्घटनांपासून बचाव करण्यासाठी महावितरणने तत्काळ कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत पंकज पवार याची महाराष्ट्र पोलीस दलात निवड, सर्व स्तरातून अभिनंदनाचा...

नंदेश्वर / प्रतिनिधी : नंदेश्वर (ता. मंगळवेढा) येथील पंकज सुभाष पवार याने अत्यंत प्रतिकूल व गरीब परिस्थितीतून शिक्षण घेत आपल्या जिद्द, चिकाटी आणि कठोर...

माजी मंत्री आ.तानाजी सावंतांना सक्रिय केल्यास सोलापूर शिवसेनेला बळ मिळेल, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे माजी...

सोलापूर / प्रतिनिधी : सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना संघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रा. तानाजी सावंत यांनी पुन्हा सक्रिय व्हावे, यासाठी माजी आमदार शहाजी बापू पाटील...

दारूच्या व्यसनाला वैतागून भावानेच घेतला भावाचा जीव, नंदेश्वर येथील घटनेने मंगळवेढा तालुक्यात खळबळ

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथील मोटेवस्तीमध्ये कौटुंबिक वादातून घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. दारूच्या व्यसनामुळे सतत त्रस्त असलेल्या...

अनिल सावंत यांचा पुढाकार, नाराज नगरसेवक आणि भगीरथ भालके यांच्यात समेट घडवून आणण्यासाठी अनिल...

पंढरपूर / प्रतिनिधी : पंढरपूर नगरपरिषदेतील राजकारणाला नवे वळण लागण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत. विठ्ठल परिवाराचे नेते भगीरथ भालके यांच्यावर नाराज असलेल्या नगरसेवकांच्या...

नंदेश्वर ग्रामपंचायतीसाठी विकासाची दूरदृष्टी असलेला सरपंच हवा : दादासाहेब मळगे यांची मागणी

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या नंदेश्वर ग्रामपंचायतीच्या सर्वांगीण व शाश्वत विकासासाठी सक्षम, दूरदृष्टी असलेला आणि सर्वसमावेशक विचारांचा उमेदवार सरपंच पदासाठी...

error: Content is protected !!